सरस्वती सीनियर कॉलेजमध्ये विविध पदांसाठी भरती; 12 एप्रिल रोजी मुलाखती

मलकापूर येथील सरस्वती सीनियर कॉलेजमध्ये 2026-27 सत्रासाठी विविध पदांसाठी भरती जाहीर; इच्छुक उमेदवारांसाठी 12 एप्रिल रोजी थेट मुलाखतीचे आयोजन. मलकापूर | प्रतिनिधी आनंद बहुद्देशीय संस्थेअंतर्गत […]

रेल्वे बोर्डाकडून २०२६ साठी ६,५६५ तंत्रज्ञ (Technician) रिक्त पदांची घोषणा; लवकरच अधिसूचना जारी होणार

रेल्वे बोर्डाकडून २०२६ साठी ६,५६५ तंत्रज्ञ (Technician) पदांची मोठी भरती जाहीर. मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेसह विविध झोनमधील रिक्त जागा, पात्रता (ITI/Diploma) आणि वयोमर्यादेची सविस्तर […]

राज्यातील ५ हजार प्राध्यापक भरतीला अखेर गती; सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होणार: Recruitment of Processors in Aided College in Maharashtra

  राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सुमारे ५ हजार १२ पदांच्या भरतीस अखेर मान्यता मिळाली […]

नागपूर महानगरपालिकेत ८,६५९ रिक्त पदे लवकरच भरणार; आयुक्त विपीन इटनकरांचे निर्देश: Job Opening in Nagpur Municipal Corporation

  नागपूर महानगरपालिकेतील वाढता कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, तब्बल ८,६५९ रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यासाठी थेट भरती प्रक्रियेला […]

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जाहीर; 27 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू : TET EXAM 2026

📰 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जाहीर; 27 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) 2026 […]

मुक्ताईनगरात ‘वॉक-इन इंटरव्ह्यू’ची संधी; विविध शिक्षक पदांसाठी भरती जाहीर: Recruitment for Teachers for AY 2026-27 in Muktainagar

📰 मुक्ताईनगरात ‘वॉक-इन इंटरव्ह्यू’ची संधी; विविध शिक्षक पदांसाठी भरती जाहीर : येथील संचलित Dr. Jagdish Patil English Medium C.B.S.E. School मध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी […]

error: Content is protected !!