संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात आदिशक्ती मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा

आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या जीवनकार्याची आणि आध्यात्मिक विचारांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुक्ताईनगर, दि. १२ ऑक्टोबर […]

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संत मुक्ताबाई जन्मोत्सव उत्साहात साजरा

मुक्ताईनगरच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाची ओळख, भारतीय संस्कार आणि मूल्यशिक्षण या उद्देशाने संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  विद्या भारती शैक्षणिक मंडळ, […]

विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देणारा ‘आविष्कार’; खडसे महाविद्यालयात जिल्हास्तरीय संशोधन स्पर्धा उत्साहात; १,४९७ विद्यार्थी संशोधकांचा सहभाग; ७७७ संशोधन पोस्टर्स आणि ११३ संशोधन प्रारूपांचे सादरीकरण

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार २०२६ संशोधन स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यात […]

जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; एस.वाय. बी.कॉम. आणि टी.वाय. बीसीएच्या विद्यार्थ्यांनी विविध संशोधन प्रकल्प केले सादर

मुक्ताईनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान […]

अभिजात मराठी भाषा सप्ताहात मराठी भाषेचा इतिहास, परंपरा आणि सद्यस्थितीवर चिंतन; संत मुक्ताबाई महाविद्यालयात ‘मराठी भाषा : इतिहास, उत्पत्ती आणि सद्यस्थिती’ विषयावर व्याख्यान

संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे मराठी भाषेच्या प्राचीनत्वापासून आधुनिक डिजिटल युगातील स्वरूपापर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान […]

ऑल इंडिया पँथर सेना व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर तालुक्यातील समाज बांधवांची बैठक. जळगाव मोर्चाच्या यशस्वी नियोजनावर चर्चा.

जळगाव महामोर्चाच्या नियोजनासाठी मुक्ताईनगरात महत्त्वपूर्ण बैठक; तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पँथर सेना, रिपब्लिकन सेना आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधवांची उपस्थिती […]

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मुक्ताईनगरात नियोजन बैठक; ४ ऑक्टोबरच्या जनआक्रोश महामोर्चाच्या पूर्वतयारीला वेग; अनुसूचित जातीतील ५९ जातींची एकता अबाधित ठेवण्याचे आवाहन; लवकरच जिल्हास्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत मोठी बैठक

मुक्ताईनगर येथे आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बैठक घेण्यात आली. सामाजिक न्याय, संविधान संरक्षण आणि समाजाची एकता याबाबत पुढील नियोजन करण्यात आले. मुक्ताईनगर, दि. २६ सप्टेंबर २०२६ […]

संत मुक्ताबाई स्कूलची अभ्यासपूर्ण शैक्षणिक सहल; विद्यार्थ्यांना इतिहास आणि विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

विद्या भारती शैक्षणिक मंडळ संचलित संत मुक्ताबाई स्कूलची अभ्यासपूर्ण शैक्षणिक सहल; विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल आणि सौर ऊर्जेचे प्रत्यक्ष ज्ञान. मुक्ताईनगर : विद्या भारती शैक्षणिक मंडळ, […]

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव; शाडू मातीच्या गणेशमूर्तीतून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश

मुक्ताईनगर येथे गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड; शाडू मातीच्या कलाकृतींमधून सीड बॉल्स तयार करून ‘मातीतून मातीत आणि मातीतूनच झाड’चा संदेश.  सण आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड […]

‘उत्सवासोबतच निसर्गाचे भान जपा’; जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते कपिल पानपाटील यांचा कर्की येथील ‘शिवराय मंडळा’ला पर्यावरण संदेश!

उत्सवासोबतच निसर्गाचे भान जपण्याचा संदेश कर्की येथे देण्यात आला. शिवराय गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रमाला प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. […]

error: Content is protected !!