कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा; पुरस्कारार्थी पदाधिकाऱ्यांचा सत्कार; २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणारे राज्यस्तरीय धरणे आंदोलन यशस्वी करा – राज्य उपाध्यक्ष नुपम मेढे यांचे आवाहन

कास्ट्राईब महासंघाच्या ४६ व्या वार्षिक अधिवेशनात ‘कास्ट्राईब शिलेदार’ पुरस्कार मिळविणाऱ्या योगेश अडकमोल आणि रोहित पावरा यांचा जळगाव येथे सत्कार करण्यात आला. जळगाव : कास्ट्राईब कर्मचारी […]

किनगाव संचलनाबाबत अपप्रचार करणाऱ्यांची चौकशी करा; अनिल अडकमोल यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन; समाजमाध्यमांवरील कथित चुकीच्या माहितीप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन

किनगावमधील संचलनाबाबत समाजमाध्यमांवरील दाव्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) ने निवेदन सादर केले. जळगाव : किनगाव येथे […]

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे बाल निरीक्षण गृहात बालिका पूजन; मुलींच्या चेहऱ्यावर फुलला आनंद; नवरात्रोत्सवानिमित्त उपक्रमाचे आयोजन; बालिकांचा सन्मान, शिक्षण आणि आत्मविश्वासाचा संदेश

जळगावमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त बालिका पूजनाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मनीषा पाटील, ज्योती राणे यांच्यासह उपस्थितांनी बालिकांना प्रोत्साहन दिले. जळगाव : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, […]

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! जळगावात दुचाकीस्वार एसटी बसच्या चाकाखाली; चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य दुर्घटना टळली; महाराणा प्रताप चौकात वाहतूक कोंडीदरम्यान घडली घटना

जळगावमध्ये एसटी बसच्या डाव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आला. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जळगाव : ‘काळ आला […]

संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सांगितल्या प्रेरणादायी कथा

वाचनाची आवड आणि प्रेरणादायी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कथा सांगितल्या. मुक्ताईनगर, […]

जळगाव तालुक्यात गौण खनिजाची कथित बेकायदेशीर वाहतूक; ४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाळधी-तरसोद बायपासवरील मुगलगाव परिसरात पोलिसांची कारवाई; पिकअपमधून दोन ब्रास गौण खनिजाची वाहतूक केल्याचा आरोप

जळगाव जिल्ह्यात गौण खनिज वाहतुकीप्रकरणी पोलिसांची कारवाई. पिकअपमधून दोन ब्रास खनिज वाहून नेल्याचा आरोप असून, प्रकरणाचा तपास जळगाव तालुका पोलीस करीत आहेत.  जळगाव तालुक्यातील पाळधी-तरसोद […]

जळगाव रेल्वे स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; धम्मदीक्षा दिनानिमित्त धम्मदेसना; त्रिशरण पंचशील ग्रहण; १४ ऑक्टोबरच्या धम्मक्रांतीचे स्मरण करत पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याचे भदंत डॉ. एन. आनंद महाथेरो यांचे आवाहन

भदंत डॉ. एन. आनंद महाथेरो यांच्या धम्मदेसनेतून जळगावमध्ये धम्मदीक्षा दिनाचा संदेश. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, सामाजिक परिवर्तन आणि बौद्ध धम्माच्या विचारांचे स्मरण.  धम्मदीक्षा दिनानिमित्त जळगाव […]

आदिवासी बांधवांचा एल्गार! आकाशवाणी चौकात रास्ता रोको; जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे; मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; मंत्र्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून धोरणात्मक निर्णय घ्यावा, प्रतिभा शिंदे यांची मागणी

आदिवासींच्या प्रश्नांवर मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करावी, अशी लोक संघर्ष मोर्चाची मागणी. जळगावमध्ये रास्ता रोको मागे, मात्र ठिय्या आंदोलन कायम असल्याने शासनाच्या भूमिकेकडे लक्ष. आदिवासी […]

जळगाव रेल्वे स्थानकाला १६४ वर्षे पूर्ण; वर्धापनदिनानिमित्त ‘स्थानक महोत्सव’ उत्साहात; तिरंगी रोषणाई, केक कापून आनंदोत्सव; १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग, रेल्वे वारसा प्रदर्शन ठरले आकर्षण

जळगाव रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक प्रवासाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी ‘स्थानक महोत्सवा’चे आयोजन. तिरंगी रोषणाई, विशेष केक आणि सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता. जळगाव : मध्य रेल्वेच्या […]

‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून निवृत्त प्राध्यापकाला ५.२० लाखांचा गंडा; अतिरेक्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप; पोलिस कारवाई आणि अटकेची भीती दाखवून ऑनलाइन फसवणूक

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीचे जळगाव जिल्ह्यातील प्रकरण समोर आले. पाचोरा येथील निवृत्त प्राध्यापकाचे ५ लाख २० हजार रुपये फसवणुकीत गेले. जळगाव : जिल्ह्यात […]

error: Content is protected !!