अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जळगाव जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे, तपासाची सद्यस्थिती, पीडितांचे अर्थसहाय्य आणि सामाजिक विकास योजनांचा आढावा. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार […]

अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात; आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव-अजिंठा चौकाजवळ अपघातात भुसावळच्या वरुण सुरवाडेचा मृत्यू, तर पवन अडकमोल गंभीर जखमी. एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू. शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण […]

ममुराबाद रस्त्यावर भरधाव ट्रकची आठ वर्षीय मुलाला धडक; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

कावड यात्रेदरम्यान जळगावच्या ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात. आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर जमाव आक्रमक; ट्रकला आग, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. शहरातील ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ सोमवारी कावड […]

नेरीच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात आढळला दुर्मीळ ‘ल्युसिस्टिक’ मन्यार ; सर्पमित्रांनी पकडला अति विषारी साप; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर झाली ओळख

जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्मीळ रंगछटेत मन्यार आढळला. सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडून तज्ज्ञांशी संपर्क साधला. जामनेर तालुक्यातील नेरी येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात अति विषारी […]

सायबर सुरक्षा जनजागृतीविषयी इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न ;ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत महिलांना मार्गदर्शन

हुडको, प्रिंप्राळा येथे सायबर सुरक्षा जनजागृती इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न. डिजिटल सुरक्षितता आणि ऑनलाइन व्यवहारांबाबत उपस्थितांनी घेतली महत्त्वपूर्ण माहिती. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि […]

रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याच्या अपूर्ण कामासाठी रुबाब पिंजारी यांचा पाठपुरावा

धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; रुबाब पिंजारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. आग्रा […]

अहिराणीतील साधेपणातून जीवनतत्त्वज्ञान मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरींना कुऱ्हा काकोडा येथील महाविद्यालयात अभिवादन

बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण; कुऱ्हा काकोडा महाविद्यालयात प्रा. अमोल अर्जुन नाफडे यांनी निवडक कविता सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अहिराणी बोलीतून अत्यंत साध्या, […]

वरणगाव येथील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती व आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

वरणगाव येथील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन. विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीची शपथ देण्यात आली.  स्थानिक विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, […]

सुप्रीम कॉलनीतील अनधिकृत गोडाऊनवर महापालिकेचा हातोडा; गोमांस प्रकरणानंतर धडक कारवाई

महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानंतर सुप्रीम कॉलनीत महापालिकेची कारवाई. संशयास्पद गोमांस प्रकरणानंतर संबंधित अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले. शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव […]

जळगावात मुन्नाभाई MBBS ला अटक ; विनापरवाना अॅलोपॅथी उपचार केल्याचा आरोप

रिधूरवाडा परिसरात कथित बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई. विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा. वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा अधिकृत परवाना नसतानाही रुग्णांवर […]

error: Content is protected !!