ऑर्चिड अकॅडमी एज्युकेशन, निलंगा येथे जाधव साहिल यांचा सन्मान; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे ;क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने विशेष उपक्रम; लाईव्ह डेमो, प्रश्नोत्तर आणि प्रत्यक्ष उदाहरणांतून विद्यार्थ्यांना डिजिटल धोक्यांची जाणीव

क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने निलंगा येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम; विद्यार्थ्यांशी संवादानंतर जाधव साहिल यांचा ऑर्चिड अकॅडमीकडून विशेष सन्मान. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि […]

तीनशे सायबर सुरक्षा पुस्तिकांचे विद्यार्थ्यांना वाटप; ऑर्चर्ड एज्युकेशनल अकॅडमीत जनजागृती; Quick Heal Foundation आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचे मार्गदर्शन

ऑर्चर्ड एज्युकेशनल अकॅडमी, निलंगा येथे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेची जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर सुरक्षा सत्रासह ३०० पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल सुरक्षितता आणि […]

विद्यार्थी म्हणून ज्या शाळेत घडलो, आज त्याच शाळेत मार्गदर्शक म्हणून उभा राहिलो! माजी विद्यार्थी साहिल जाधव यांचा सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम; Sabarmati Global Schoolमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ज्या शाळेत विद्यार्थी म्हणून घडले, त्याच Sabarmati Global Schoolमध्ये साहिल जाधव यांनी सायबर सुरक्षा मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचे धडे दिले. ज्या शाळेच्या अंगणात शिक्षणाचे […]

सायबर सुरक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही; कामगारांनीही सजग राहणे काळाची गरज

सायबर सुरक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही, तर प्रत्येक नागरिकाची गरज असल्याचा संदेश देत लातूरमध्ये तांत्रिक कामगारांसाठी डिजिटल सुरक्षितता जनजागृती उपक्रम. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत […]

नूतन मराठा महाविद्यालयात जी.एस. सोसायटीच्या वार्षिक बैठकीत सायबर सुरक्षेचा जागर; शिक्षक व स्टाफला ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन; Anti-Fraud Appचे ॲक्टिवेशन

जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; Quick Heal Foundationच्या Anti-Fraud Appचे ॲक्टिवेशन करून डिजिटल फसवणुकीपासून बचावाचे मार्ग सांगितले.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि ऑनलाइन […]

जळगाव महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती; KBCNMU आणि Quick Heal Foundationचा संयुक्त उपक्रम; ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती

जळगाव महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती; डिजिटल व्यवहारातील खबरदारी आणि फसवणूक झाल्यास तातडीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर, ऑनलाइन सेवा आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून होणारे […]

‘सावध रहा, सुरक्षित रहा’; C, M, Y, K प्रेसमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; Cyber Warriorsचा उपक्रम; कर्मचाऱ्यांना ऑनलाइन फसवणुकीच्या विविध पद्धतींची माहिती, Anti-Fraud Appचे महत्त्व समजावले

जळगाव एमआयडीसीत सायबर जनजागृती; Quick Heal Foundationच्या Anti-Fraud Appची कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये माहिती व अॅप डाउनलोड करून देण्यात आले. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर […]

बसस्थानकात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती बस वाहकांना ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांची माहिती; OTP, PIN, पासवर्ड आणि गोपनीय बँकिंग माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

जळगाव बसस्थानकात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम; डिजिटल व्यवहारातील खबरदारी आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची माहिती. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढत असलेल्या सायबर […]

‘क्लिक’च्या एका चुकीपासून सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यापर्यंत; नीलकंठेश्वर हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षेचा जागर ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत सुमारे ४०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; OTP, बनावट लिंक, फेक कॉल, KYC आणि ऑनलाइन पेमेंट फ्रॉडपासून सावध राहण्याचे आवाहन

नीलकंठेश्वर हायस्कूल, चावलखेडे येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन; सुरक्षित डिजिटल वापराचा संदेश.  मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे […]

ए.सी.एस. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती; मार्गदर्शन व चर्चासत्र उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न ;इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा, OTP, पासवर्ड व डिजिटल गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

धरणगावमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सुरक्षित डिजिटल जीवनशैली आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत मार्गदर्शन. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची लोकप्रियता आणि […]

error: Content is protected !!