मातृस्मृती जपणारा प्रेरणादायी उपक्रम : नायगाव-कोठे ग्रुप ग्रामपंचायतीला महाजन परिवाराकडून शवपेटी भेट

माजी सरपंच किशोर महाजन व महाजन परिवाराने मातृस्मृती जपण्यासाठी नायगाव-कोठे ग्रुप ग्रामपंचायतीला शवपेटी भेट दिली. ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव.  सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत नायगाव (ता. मुक्ताईनगर) […]

नायगाव येथे नाल्याला भीषण आग; केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कारण अद्याप अस्पष्ट

जळगाव जिल्ह्यातील नायगाव येथे नाल्याला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास […]

निमखेडी खुर्दच्या गौरव कोळीची भारतीय सैन्यात निवड; गावात आनंदोत्सव

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील गौरव अशोक कोळी याच्या भारतीय सैन्य दलातील निवडीमुळे निमखेडी खुर्द गावात उत्साहाचे वातावरण.  मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील युवक गौरव अशोक […]

युवाभारत अकॅडमीचा यशाचा चौकार; संचालक संतोष सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात (अग्निवीर) निवड

चिराग पाटील, आर्यन भोई, रितेश पाटील आणि तुषार कुंभार यांची अग्निवीर भरतीत निवड. मुक्ताईनगरातील युवाभारत अकॅडमीसाठी अभिमानाचा क्षण.  तालुक्यातील युवाभारत अकॅडमी, मुक्ताईनगर ने पुन्हा एकदा […]

वादळी वाऱ्याचा तीव्र तडाखा: मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील अंगणवाडीचे छप्पर उडाले; बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

अंगणवाडी कोड 27499170321 असलेल्या नायगाव केंद्राचे छप्पर वादळात उडून गेले. पावसाळ्यापूर्वी निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात नुकत्याच […]

“जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; १५ महत्त्वपूर्ण ठरावांना एकमताने मंजुरी”

फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मनीयार बिरादरीच्या वार्षिक सभेत सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली.  जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीची २८ वी […]

घोडसगाव पुलाजवळ दरोड्याच्या तयारीतील टोळीवर पोलिसांचा छापा; दोन अटकेत, पिस्तूलसह ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

घोडसगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीविरोधात मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई. गावठी पिस्तूल, मोबाईल आणि वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुक्ताईनगर पोलिसांनी घोडसगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील […]

युवा भारत अकॅडमी मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; ग्रामीण भागातील पाच विद्यार्थ्यांची सरकारी सेवेत निवड

मुक्ताईनगरच्या युवा भारत अकॅडमीचे विद्यार्थ्यांचे मोठे यश; कठोर मेहनत आणि संतोष सोनार यांच्या मार्गदर्शनातून सरकारी नोकरीचे स्वप्न साकार. मुक्ताईनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, […]

मुक्ताईनगर–मलकापूर मार्गावर ट्रकला भीषण आग; एकाचा मृत्यू, पिंप्री अकराऊतजवळ ट्रक अपघातानंतर आगीचा थरार

मुक्ताईनगरजवळ ट्रकला अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली. ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जात असलेल्या ट्रकला भीषण आग […]

error: Content is protected !!