धाराशिव जिल्हा तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांसाठी विशेष शिबिर ;विविध शासकीय योजनांची माहिती; आरोग्य, रोजगार, उद्योजकता आणि कायदेविषयक मार्गदर्शन Prakaash Khilare August 20, 2026 0 धाराशिव येथील विशेष शिबिरात तृतीयपंथीयांना हक्क, रोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास आणि कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन; सन्मानाने जगण्याचा संदेश. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या […]