कोकण गुन्हेगारी पालघर जिल्हा अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग; कासा येथे भीषण अपघात, चौघे जखमी ;भरधाव कारची दुचाकीस्वार व नागरिकांना धडक; चालक फरार, मद्याचा साठा जप्त Kaustubh Shinde August 6, 2026 0 पालघर जिल्ह्यातील कासा येथे पोलिसांच्या पाठलागादरम्यान अपघात; अवैध मद्याचा साठा जप्त, चालक फरार, पोलिसांच्या कारवाईवर ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न. डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी परिसरात अवैध मद्यवाहतूक […]