‘कॉस्मिक किस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्र-गुरु युतीचा आनंद घ्या. अंधश्रद्धांना दूर ठेवत वैज्ञानिक दृष्टिकोनातून या खगोलीय सोहळ्याची माहिती. खगोलप्रेमींसाठी मंगळवार, ९ जून २०२६ ची संध्याकाळ […]