खान्देश धुळे जिल्हा लाटीपाडा धरणाचे पाणी ओव्हरफ्लो, तरी काटवान भागातील १६ गावांतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत! ;उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या नियोजनास पाटबंधारे विभागाची टाळाटाळ; ‘कर्मचारी नसतील तर माणसे आम्ही स्वखर्चाने देतो’ — प्रा. युवराज काकुस्ते Prakaash Khilare September 9, 2026 0 साक्री तालुक्यातील काटवान भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. लाटीपाडा धरणातून विटाई-मिठाई परिसरापर्यंत पाणी पोहोचवण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा. लाटीपाडा धरणात पाणीसाठा उपलब्ध असून पांझरा […]