मत / संपादकीय कागदी नागरिक? : ओळख आहे, पण नागरिकत्वाचा पुरावा कुठे? Sima Marathe June 28, 2026 0 आपल्या देशात कागदी घोड्यांची शर्यत चालवणारी एक अवाढव्य यंत्रणा अस्तित्वात आहे. या यंत्रणेची भूक एवढी अक्राळविक्राळ आहे की, तिला माणसाच्या रक्तामांसापेक्षा कागदाच्या तुकड्यांमध्ये अधिक रस […]