कोकण ठाणे जिल्हा बदलापूर–कर्जत मार्गावर नाले बांधणीच्या खोदकामामुळे वीज खांब कोसळले; १२ तास वीज पुरवठा ठप्प Kaustubh Shinde July 3, 2026 0 बदलापूरमध्ये नाले बांधणीच्या कामामुळे वीजवाहिन्यांचे खांब कोसळल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी महावितरणाने सुरू केली आहे. बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर शहराच्या […]