खान्देश जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या १३ विद्यार्थ्यांची सरकारी सेवेत निवड; संत मुक्ताई कॉलेजमध्ये सत्कार सोहळा उत्साहात Prakaash Khilare June 21, 2026 0 मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीत यश संपादन करत नवा आदर्श निर्माण केला. युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागांत निवड. […]