“अंजनी धरणाचे पाणी धरणगावच्या ११ गावांकडे; एरंडोलकर मात्र थेंबासाठी हवालदिल — ‘एकाला तुपाशी, दुसरा उपाशी’ अशी संतप्त भावना”

एरंडोलमध्ये सहा दिवसांनी पाणीपुरवठा, तर धरणगावच्या ११ गावांना अंजनी धरणातून आवर्तन; नागरिकांनी प्रशासनावर दुजाभावाचा आरोप केला. अंजनी धरणातून धरणगाव तालुक्यातील ११ गावांसाठी १५ मे रोजी […]

अंजनी नदीवर वाळू माफियांचा धुडगूस; महसूल विभागाची धडक कारवाई, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

धरणगावातील अंजनी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा प्रकरणात महसूल विभाग सतर्क; शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा नोंद. धरणगाव  तालुक्यातील बाबुळगाव परिसरात अवैध वाळू माफियांनी […]

error: Content is protected !!