पर्युषण पर्वानिमित्त दोन दिवस मांसविक्री बंद; वसई-विरार महापालिकेच्या निर्णयावरून वाद ;महापालिकेच्या आवाहनाला मराठी एकीकरण समितीचा आक्षेप; शासन निर्णयाचा संदर्भ देत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

जैन समाजाच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचे आवाहन. धार्मिक भावना आणि आहार स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत.  जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर […]

एमपीएससीच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा ;संशयित अधिकाऱ्यांच्या चौकशीसह परीक्षा पद्धतीत बदलाची मागणी

एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचा जळगावमध्ये आक्रोश मोर्चा; ऑफलाइन परीक्षा आणि पारदर्शक प्रक्रियेची मागणी.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार आणि […]

विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन ;कुर्‍हे पानाचे येथील आयटीआय कॉलेजमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र

भुसावळ तालुक्यात सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम; विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्यवहारातील खबरदारी आणि सायबर फसवणुकीपासून संरक्षणाच्या उपायांची माहिती. भुसावळ  तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील आदर्श प्रा. लि. आयटीआय […]

मरीमातेच्या बारा गाड्यांचा पारंपरिक सोहळा उत्साहात ;दीडशे वर्षांची परंपरा कायम; टॉवर चौक ते भिलपुरा परिसरात भक्तिमय वातावरण

दीडशे वर्षांची परंपरा जपत जळगावमध्ये मरीमातेच्या बारा गाड्यांचा सोहळा उत्साहात पार पडला. टॉवर चौक ते भिलपुरा मार्गावर नागरिकांची मोठी उपस्थिती. जळगाव शहरातील सुमारे दीडशे वर्षांची परंपरा […]

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची प्रशासनाकडून पाहणी ;विद्युत तारा, खड्डे, वाहतूक व्यवस्था आणि संभाव्य अडथळ्यांची घेतली माहिती; आवश्यक उपाययोजनांच्या सूचना

जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी मार्गाची पाहणी; महावितरण, मनपा, पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संभाव्य अडचणींची नोंद घेतली. आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिरवणूक मार्गाची […]

पेणच्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींना जळगावकरांची पसंती ;पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आकर्षक मूर्ती बाजारात दाखल; वाहतूक खर्चामुळे दरात १० टक्क्यांनी वाढ

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जळगावकरांचा शाडू मातीच्या गणेशमूर्तींकडे कल. वाहतूक खर्चामुळे यंदा मूर्तींच्या दरात सुमारे १० टक्के वाढ. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारपेठेत रायगड जिल्ह्यातील पेण येथून […]

फोर्टीफाइड तांदळासह ७८.६३ लाखांचा संशयास्पद साठा जप्त ;पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; २ लाख ९६ हजार ४७६ किलो तांदूळ ताब्यात

जळगावच्या पाचोरा तालुक्यात तांदळाचा संशयास्पद साठा जप्त. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची तपासणी; सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधाबाबत पुढील चौकशी सुरू.  अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झालेल्या माहितीच्या […]

समाजात सायबर जागरूकतेचा प्रसार; पाटकर-वर्दे कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनचा उपक्रम ;सहयोग एक्सपोर्ट्समधील कामगार व कर्मचाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयक संवादात्मक जनजागृती सत्र

पाटकर-वर्दे कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमातून वसई पूर्वमध्ये सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर, […]

शिक्षक मतदारसंघात शिक्षकच उमेदवार असावा; डॉ. संजय खडक्कार यांच्या मागणीला राज्य निवडणूक आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद ;केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस; शिक्षक मतदारसंघाच्या मूळ उद्देशाला बळकटी मिळण्याची शक्यता

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी डॉ. संजय खडक्कार यांची मागणी; राज्य आयोगाची केंद्रीय आयोगाकडे शिफारस.  विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून केवळ शिक्षक असलेल्या […]

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अमरावती विभागातून सूचना मागविण्याचे आवाहन ;विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

भरती परीक्षा सुधारणा समिती १७ सप्टेंबरला अमरावतीत हितधारकांशी चर्चा करणार. पेपरफुटी, परीक्षा सुरक्षा, तंत्रज्ञान व तक्रार निवारणाबाबत सूचना मागविल्या आहेत.  राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक […]

error: Content is protected !!