धरणाच्या बॅकवॉटर परिसरात डबक्यात अडकलेल्या २० किलो वजनाच्या कासवाची सुखरूप सुटका; वनविभाग, अग्निशमन दल आणि F.O.R.E.S.T. संस्थेचे संयुक्त बचावकार्य

सागर बावळे आणि सागर कुटे यांच्या पुढाकाराने २० किलो वजनाच्या कासवाची सुटका. वन्यजीव संवर्धनासाठी वनविभाग आणि बचाव पथकाचे उल्लेखनीय कार्य. धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील एका लहानशा […]

नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी उभारली सायबर सुरक्षिततेची चळवळ; ३,६२९ विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांपर्यंत पोहोचविला जनजागृतीचा संदेश! ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत कुणाल मेश्राम आणि ऋतुजा गिरी यांच्या टीम G5 ची उल्लेखनीय कामगिरी; ८ शैक्षणिक संस्थांमध्ये १४ सादरीकरणे, तर ग्रामीण भागात ‘सायबर कवच’चा अभिनव उपक्रम

Cyber Safety Rakhi, गणेशोत्सव आणि मारबत उत्सवाच्या माध्यमातून कुणाल मेश्राम व ऋतुजा गिरी यांनी सायबर सुरक्षिततेचा संदेश विविध समाजघटकांपर्यंत पोहोचविला. नागपूर : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता […]

महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना मुक्त विद्यापीठात बोनस व भेटवस्तूंची उधळपट्टी?; प्रशासनावर कारवाईची मागणी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बोनस व विशेष भेटवस्तूंच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी प्रशासनाच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी केली. […]

भुसावळात ५ नोव्हेंबरपासून निवासी ध्यान व धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनावर मार्गदर्शन

भुसावळमध्ये ५ ते १० नोव्हेंबर २०२६ दरम्यान निवासी धम्म शिबिर. पाच वर्षांवरील सर्वांसाठी प्रवेश, शिबिर सहयोग राशी एक हजार रुपये. भुसावळ : त्रिरत्न बौद्ध महासंघ, […]

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा; पुरस्कारार्थी पदाधिकाऱ्यांचा सत्कार; २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणारे राज्यस्तरीय धरणे आंदोलन यशस्वी करा – राज्य उपाध्यक्ष नुपम मेढे यांचे आवाहन

कास्ट्राईब महासंघाच्या ४६ व्या वार्षिक अधिवेशनात ‘कास्ट्राईब शिलेदार’ पुरस्कार मिळविणाऱ्या योगेश अडकमोल आणि रोहित पावरा यांचा जळगाव येथे सत्कार करण्यात आला. जळगाव : कास्ट्राईब कर्मचारी […]

माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह; सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा येथील कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी; प्रथम अपीलाच्या आदेशानंतरही माहितीच्या पाहणीसाठी पुन्हा बोलावल्याचा आशिष सोनटक्के यांचा आरोप; जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ७(६) नुसार विनामूल्य माहिती देण्याची मागणी. वर्धा सामाजिक वनीकरण विभागातील प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी. वर्धा : माहिती […]

साक्री तालुका प्रेस क्लबची नवीन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर! आबासाहेब सोनवणे अध्यक्षपदी, बाळकृष्ण तोरवणे सचिवपदी; विलास देसले यांची ज्येष्ठ सल्लागारपदी निवड

आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत साक्री तालुका प्रेस क्लबची नवीन कार्यकारणी जाहीर; पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार. साक्री : साक्री तालुका प्रेस क्लबची […]

धुळे डिस्ट्रीक लॉ लायब्ररीच्या निवडणुकीत ॲड. महेश मराठे यांची बिनविरोध निवड

धुळे जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आनंदाचे वातावरण; डिस्ट्रीक लॉ लायब्ररीच्या निवडणुकीत ॲड. महेश मराठे यांचा बिनविरोध विजय. धुळे : धुळे बार असोसिएशनच्या डिस्ट्रीक लॉ लायब्ररीच्या सन […]

खामगावात २२ नोव्हेंबरला मोफत दिव्यांग शिबिर; ५० हजारांहून अधिक किमतीचा आधुनिक कृत्रिम पाय मोफत मिळणार

खामगावातील संत तुकाराम भवन येथे दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिर. जयंत आणि शेखर यांच्याशी संपर्क साधून पूर्वनोंदणी करा. खामगाव : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन […]

किनगाव संचलनाबाबत अपप्रचार करणाऱ्यांची चौकशी करा; अनिल अडकमोल यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन; समाजमाध्यमांवरील कथित चुकीच्या माहितीप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन

किनगावमधील संचलनाबाबत समाजमाध्यमांवरील दाव्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) ने निवेदन सादर केले. जळगाव : किनगाव येथे […]

error: Content is protected !!