एमआयडीसीतील इलेक्ट्रिक दुकानफोडीचा छडा; तिघे अटकेत ;९० हजारांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध

जळगावातील इलेक्ट्रिक दुकानातून ४० किलो तांब्याची तार चोरीप्रकरणी तिघे पोलिसांच्या ताब्यात. एकूण ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढोर बाजार परिसरातील […]

जिल्हा रुग्णालयाच्या टॉयलेटची खिडकी तोडून आरोपी फरार; सहा तासांत भुसावळजवळ पोलिसांच्या ताब्यात

बुलढाणा जिल्हा रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देऊन पळालेला आरोपी जळगावच्या दिशेने जात असताना भुसावळजवळील दीपनगर येथे पोलिसांच्या ताब्यात.  मलकापूर एमआयडीसी परिसरात तार चोरी करताना नागरिकांनी पकडलेल्या […]

गणेश कॉलनीतील ‘स्पा ९९’वर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका ;दामिनी पथकाच्या मदतीने जिल्हापेठ पोलिसांची धडक कारवाई; स्पा सेंटरमधील संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू

गणेश कॉलनीतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका केल्यानंतर आर्थिक व्यवहार, ग्राहकांची ये-जा आणि व्यवस्थापनाची चौकशी सुरू.  शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा ९९’ या […]

जळगावात मुन्नाभाई MBBS ला अटक ; विनापरवाना अॅलोपॅथी उपचार केल्याचा आरोप

रिधूरवाडा परिसरात कथित बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई. विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा. वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा अधिकृत परवाना नसतानाही रुग्णांवर […]

डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कारवाई; तिघांना अटक, ५२.७७ लाखांची रक्कम व मुद्देमाल गोठवला

बुलढाणा सायबर पोलिसांनी डिजिटल फसवणूक प्रकरणात ३१ लाख रुपये, गोल्ड लोनमधील १४ लाख रुपये आणि इतर रक्कम व मुद्देमालासह ५२.७७ लाख रुपये सुरक्षित केले.  नांदुरा […]

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा खून; दीराला जन्मठेप ;चार वर्षांनंतर निकाल; अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची, १० हजारांचा दंड

पिंप्राळा येथील योगिता सोनार खूनप्रकरणी अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची; १७ साक्षीदारांच्या पुराव्यानंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली. मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेला वाद भावजयीच्या […]

काटी गावात घरफोड्यांचा धुमाकूळ; चोरट्यांच्या पाठलाग करणाऱ्या ५२ वर्षीय शेतकऱ्याचा निर्घृण खून ;नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना; घरफोड्यांनंतर चोरट्यांकडून शेतकऱ्यावर काठी व चाकूने हल्ला, पोलिसांची शोधमोहीम सुरू

बुलढाणा जिल्ह्यातील काटी गावात घरफोडीनंतर ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ. अज्ञात संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना. नांदुरा तालुक्यातील काटी गावात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोड्यांनी […]

इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री प्रसारित; मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल ;सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या अहवालानंतर कारवाई; डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू

ठाण्यात इन्स्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री प्रकरणी गुन्हा दाखल. डिजिटल पुरावे, आयपी लॉग आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न.  इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाचा […]

अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग; कासा येथे भीषण अपघात, चौघे जखमी ;भरधाव कारची दुचाकीस्वार व नागरिकांना धडक; चालक फरार, मद्याचा साठा जप्त

पालघर जिल्ह्यातील कासा येथे पोलिसांच्या पाठलागादरम्यान अपघात; अवैध मद्याचा साठा जप्त, चालक फरार, पोलिसांच्या कारवाईवर ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न.  डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी परिसरात अवैध मद्यवाहतूक […]

व्यापाऱ्याच्या कारमधून १२.५० लाखांची रोकड लंपास; ‘ऑइल लीक’चा बहाणा करून चोरट्यांचा डाव यशस्वी ;पाच संशयितांचा पाठलाग; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रामानंदनगर पोलिसांचा तपास सुरू

कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्याच्या कारमधून १२.५० लाखांची रोकड चोरीला. ‘ऑइल लीक’चा बहाणा करून चोरट्यांनी हातचलाखीने गुन्हा केला. जळगाव शहरात चोरट्यांनी हातचलाखीचा वापर करून एका […]

error: Content is protected !!