मुक्ताईनगर तालुक्यातील नामांकित कोचिंग क्लासेसची यादी, शैक्षणिक वैशिष्ट्ये आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती वाचा. आपल्या कोचिंग क्लास चा समावेश खालील यादी मध्ये करायचा असल्यास ९११२२२५२३५ ह्या नंबर ला आपल्या क्लास ची माहिती पाठवावी.
क्लासेस बद्दल सविस्तर माहिती मिळविण्याकरिता खालील क्लासेस च्या नावावरती क्लिक करावे –
- Future Coaching Classes, Muktaingar : फ्युचर कोचिंग क्लासेस, मुक्ताईनगर माहिती आणि संबंधित बातम्या
- Golden Arrow Chemistry Classes, Muktainagar: गोल्डन अॅरो केमिस्ट्री क्लासेस, मुक्ताईनगर माहिती आणि संबंधित बातम्या
- Yuva Bharat Academy, Muktainagar : युवा भारत अकॅडमी, मुक्ताईनगर माहिती आणि संबंधित बातम्या
- Sarsvati Classes, Khamkheda : सरस्वती क्लासेस, खामखेडा माहिती आणि संबंधित बातम्या
- Infinity Coaching Classes, Muktainagar: इन्फिनिटी कोचिंग क्लासेस, मुक्ताईनगर
- Swapnpurti English Classes, Muktainagar: स्वप्नपूर्ती इंग्लिश क्लासेस, मुक्ताईनगर
- English Zone Academy, Muktainagar: इंग्लिश झोन अकॅडेमी , मुक्ताईनगर
- Sankalp English Classes, Muktainagar : संकल्प इंग्लिश क्लासेस, मुक्ताईनगर
- Gajanan Maths Classes, Muktainagar : गजानन मॅथ्स क्लासेस, मुक्ताईनगर
- Rane English Classes, Muktainagar : राणे इंग्लिश क्लासेस, मुक्ताईनगर
- Prof. Saurabh Johare’s English & Math Classes, Muktainagar : प्रा. सौरभ जोहरे इंग्लिश आणि गणित क्लासेस, मुक्ताईनगर

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
