पेशंटपासून दिव्यांग मंडळापर्यंत पोहोचला सायबर सुरक्षेचा संदेश; सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन

जळगावमध्ये रुग्ण, नातेवाईक आणि दिव्यांग मंडळातील सदस्यांसाठी सायबर सुरक्षा सत्र. दर्शना चौधरी व टीना पाटील यांनी उदाहरणांसह ऑनलाइन फसवणूक ओळखण्याचे मार्ग सांगितले.  डिजिटल व्यवहारांचा वापर […]

एस.एस.बी.टी. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; क्विक हील फाउंडेशन व सायबर वॉरियर्स क्लबचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याचे मार्गदर्शन

जळगावमध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा सत्राचे आयोजन. प्रांजल मराठे व भाग्यश्री बढे यांनी डिजिटल व्यवहार आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. शहरातील एस.एस.बी.टी. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये […]

‘डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; KBCNMU आणि क्विक हील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती सत्र

क्विक हील फाउंडेशनच्या Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करत विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहार, मजबूत पासवर्ड आणि 2FA वापराबाबत मार्गदर्शन. डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी […]

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; राज्यातील ३४ हजार कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाची घोषणा

महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयांमधील ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. मागण्या मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाची घोषणा. समान कामासाठी समान वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी […]

चंद्रशेखर आझाद यांच्यावरील कथित हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा; झेड प्लस सुरक्षेची मागणी; राष्ट्रपतींकडे निवेदन; आरोपींवर कारवाई, संभाव्य षडयंत्राची चौकशी आणि जनप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी

बाराबंकीतील घटनेनंतर भीम आर्मी व आझाद समाज पक्षाकडून चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेसह घटनेच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली. भीम आर्मीचे संस्थापक तथा आझाद समाज पक्षाचे […]

‘क्लिक करण्याआधी विचार करा’; म्युनिसिपल उर्दू स्कूलमध्ये सायबर सेफ्टीचा जागर ;इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन; OTP, UPI PIN आणि संशयास्पद लिंकबाबत जनजागृती

म्युनिसिपल उर्दू स्कूल, जळगाव येथे Cyber Warriors Clubच्या सहकार्याने सायबर सेफ्टी सत्र; विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल सवयींचे मार्गदर्शन. “अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, OTP शेअर करू […]

आठ दिवसांच्या आमरण उपोषणाची अखेर सांगता; जिल्हाधिकाऱ्यांनी सरबत देऊन सोडवले उपोषण; आदिवासी महिलांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चेचे आश्वासन; विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे प्रशासनाचे पत्र

स्वाती कुडाळ आणि स्वाती गायकवाड यांचे आठ दिवसांचे आमरण उपोषण जिल्हाधिकाऱ्यांनी सरबत देऊन सोडवले; प्रकृती खालावल्याने दोघींना शासकीय रुग्णालयात दाखल.  आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव […]

स्वयंमूल्यांकनातून स्वतःचा शोध, जाणिवांचा जागर; विद्यापीठात व्याख्यान; विद्यार्थ्यांनी आत्मचिंतनातून स्वतःच्या क्षमता ओळखाव्यात; सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर

जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत व्याख्यान; कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर आणि तंत्रज्ञानावरील संतुलित दृष्टिकोनाबाबत मार्गदर्शन. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास […]

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विशेष कृती आराखडा; जि.प. प्रशासनाकडून प्रलंबित मागण्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याची ग्वाही

राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या उपस्थितीत बैठक; सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या प्रशासनाला सूचना.  सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण तसेच त्यांच्यासाठी […]

नूतन मराठा महाविद्यालयात जी.एस. सोसायटीच्या वार्षिक बैठकीत सायबर सुरक्षेचा जागर; शिक्षक व स्टाफला ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन; Anti-Fraud Appचे ॲक्टिवेशन

जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; Quick Heal Foundationच्या Anti-Fraud Appचे ॲक्टिवेशन करून डिजिटल फसवणुकीपासून बचावाचे मार्ग सांगितले.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि ऑनलाइन […]

error: Content is protected !!