शिवश्री महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे २५०० विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

निलंगा येथील विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहार, सोशल मीडिया सुरक्षा आणि वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करण्याचे धोके याबाबत आदित्य माने व जाधव साहील यांनी मार्गदर्शन केले. […]

ॲड. अजिंक्य निकम यांच्यासोबत सायबर गुन्ह्यांवर महत्त्वपूर्ण संवाद

लातूरमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; जान्हवी आणि जाधव साहील यांनी ॲड. अजिंक्य निकम यांच्याकडून सायबर गुन्ह्यांशी संबंधित कायदेशीर माहिती जाणून घेतली. सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमांतर्गत ॲड. […]

डिजिटल सेफ्टीच्या संदेशाचे डॉ. विठ्ठल लहाने यांच्याकडून कौतुक

डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्याचे आवाहन; जान्हवी व जाधव साहील यांच्या नाटक आणि जनजागृती उपक्रमाचे डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले कौतुक. सायबर सुरक्षा […]

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्यासोबत सायबर सुरक्षेबाबत संवाद; परमेश्वर पांढरे व टीमकडून लाईव्ह हॅकिंग डेमो; ऑनलाइन गेमिंगसह सायबर फसवणुकीच्या धोक्यांवर चर्चा

विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्यक्ष उदाहरणे, केस स्टडी आणि लाईव्ह डेमोच्या माध्यमातून डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगण्याचा उपक्रम. लातूर : वाढत्या ऑनलाइन सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर […]

सायबर पोलिस ठाण्यात कृष्णा व परमेश्वर पांढरे यांचा सायबर अधिकाऱ्यांसोबत संवाद; लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे सायबर सुरक्षेच्या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव; आगामी जनजागृती सत्रांसाठी मिळाली व्यावहारिक दिशा

विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता वाढवण्यासाठी लातूरमध्ये सायबर पोलिस, Quick Heal Foundation आणि युवा सायबर कार्यकर्त्यांमध्ये संवाद व सहकार्याचा उपक्रम. लातूर : सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उपक्रमाचा […]

राजर्षी शाहू महाविद्यालयात लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

मजबूत पासवर्ड, OTP सुरक्षा, सोशल मीडिया गोपनीयता आणि अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचा संदेश राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आला.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत […]

सायबर सुरक्षेची शपथ, सुरक्षित डिजिटल भविष्याची दिशा! विद्यार्थ्यांनी घेतला ‘सायबर सेफ्टी ओथ’

डिजिटल युगातील सायबर धोके टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरक्षित इंटरनेट वापर, सोशल मीडिया सुरक्षा आणि डिजिटल जबाबदारीची शपथ घेतली.  डिजिटल युगात वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर […]

“माझा डेटा, ही माझी जबाबदारी!” — अविष्कार कांबळे यांचा नांदगावच्या मुकुंदराज विद्यालयात सायबर सुरक्षेचा संदेश; ऑनलाइन फसवणूक, OTP, फिशिंग आणि सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

राजर्षी शाहू महाविद्यालयाचा Cyber Club, सायबर पोलीस विभाग आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगावमध्ये सायबर जनजागृती उपक्रम. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत […]

डिजिटल दुनियेत एक चूक ठरू शकते महागात; विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेचा मंत्र; जिल्हा परिषद कन्या प्रशाला, गव्हर्नमेंट कॉलनी येथे ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रम

लातूरच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेत ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रम; विद्यार्थिनींचा प्रश्नोत्तरातून उत्स्फूर्त सहभाग आणि सुरक्षित डिजिटल वापराचा संदेश. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि […]

गणेश आगमन सोहळ्यासोबत सायबर सुरक्षेचा जागर; मोदी नं. २ परिसरातील नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि OTP सुरक्षेबाबत मार्गदर्शन

Quick Heal Foundation तर्फे नागपूरमध्ये सायबर जनजागृती; अनोळखी कॉल, संशयास्पद संदेश व लिंकपासून सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन. नागपूर, ९ सप्टेंबर : सिटाबर्डी, नागपूर येथील मोदी […]

error: Content is protected !!