धुळे मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये २० वैद्यकीय तपासण्या मोफत; नागरिकांनी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन; महानगरपालिका क्षेत्रातील सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी सुविधा; सोमवार ते शुक्रवार दोन सत्रांत, तर शनिवारी सकाळच्या सत्रात तपासणी

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व वयोगटांतील नागरिक तसेच खाजगी दवाखान्यात उपचार घेणारे रुग्णही धुळे मनपाच्या मोफत वैद्यकीय तपासणी सुविधेचा लाभ घेऊ शकतात.  धुळे महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत […]

पन्नास कोटींची भीक! दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या पदरात अवघे ५० कोटी; केंद्राच्या मदतीवर सवाल

दुष्काळ, खरीप पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि अपुऱ्या मदतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘पन्नास कोटींची भीक!’ हा परखड लेख. ज्या राज्याने देशाच्या तिजोरीत थेट करांच्या माध्यमातून […]

हर्षल ठाकरे यांच्या मागणीला यश; शेतकरी स्तरावर ई-पिक पाहणीचा पर्याय सुरू;खरीप हंगामातील पीक पाहणी आता शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून करू शकणार; डीसीएच ॲप्लिकेशनमध्ये ‘शेतकरी स्तर’ सुविधा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा! डीसीएच ॲप्लिकेशनद्वारे स्वतःच्या मोबाईलवरून ई-पिक पाहणी करण्याचा पर्याय उपलब्ध; हर्षल ठाकरे यांच्या मागणीला यश. खरीप हंगामातील पीक पाहणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि […]

नागपुरात डीजे बंदी, पुण्यात मोकळीक? ‘दुटप्पीपणाचा ध्वनी’ कर्णकर्कश!

नागपूरमध्ये डीजे-डॉल्बीवर बंदी, तर पुण्यात वेगळी भूमिका का? कायदा सर्वांसाठी समान असावा या प्रश्नावर सीमाताई मराठे यांचा ‘दृष्टीकोन’. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा ताळेबंद मांडायचा झाल्यास […]

शेतकरी स्तरावरून पीक पाहणीचा पर्याय तातडीने खुला करा; अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता- हर्षल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची मागणी

पीक पाहणीच्या अंतिम टप्प्यात सर्व्हरवरील ताण आणि संभाव्य आर्थिक लूट टाळण्यासाठी शेतकरी स्तराचा पर्याय खुला करण्याची मागणी. खरीप हंगाम पीक पाहणी २०२६ ही प्रक्रिया ११ […]

जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू होण्यास विलंब; धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची तातडीने वर्ग सुरू करण्याची मागणी ;महाराष्ट्र-जर्मनी कौशल्य विकास करारानंतरही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा; निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित तारीख जाहीर करण्याची मागणी

जर्मनीत रोजगाराच्या अपेक्षेने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची निश्चित तारीख जाहीर करण्याची धुळे विद्यार्थ्यांची मागणी.  महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध […]

साखरेचे संकट की धोरणात्मक दिवाळखोरी? इथेनॉलच्या नावाने सरकारचा धरसोड कारभार

साखर उत्पादनाचे चुकीचे अंदाज, निर्यात धोरणातील विसंगती आणि अचानक आयातीचा निर्णय यामुळे निर्माण झालेल्या संकटावर ‘धोरणात्मक दिवाळखोरी!’ या सदरातून भाष्य. वास्तविक पाहता, साखरेचा कडू गोडवा […]

रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याच्या अपूर्ण कामासाठी रुबाब पिंजारी यांचा पाठपुरावा

धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; रुबाब पिंजारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. आग्रा […]

रेवड्यांचा ताळेबंद; ‘लाडकी बहीण’ योजनेतील ९२ लाख अपात्र लाभार्थींचा मुद्दा ऐरणीवर

‘रेवड्यांचा ताळेबंद’ या सदरातून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कपात, ई-केवायसी आणि सरकारी धोरणातील विसंगतीवर सीमाताई मराठे यांचे परखड भाष्य. लोकशाहीच्या बाजारात मतदारांना ग्राहक बनवण्याचे आणि […]

अंधश्रद्धेचा अंधार आणि व्यवस्थेचे मौन : पाखंडींचे ‘सुराज्य’!

गाडगेबाबा आणि नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी का मिळते? भोंदूगिरीविरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागृतीची गरज स्पष्ट करणारा दृष्टीकोन. आज अमेरिका, चीन, रशिया यांसारखे […]

error: Content is protected !!