सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये सायबर सुरक्षेचा जागर

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून सेंट मेरी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये […]

मुकुंदराज विद्यालय, नांदगाव येथे सायबर सुरक्षेचा जागर; ऑनलाइन फसवणूक, डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडिया वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून मुकुंदराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल सवयी, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडिया सुरक्षेबाबत मार्गदर्शन. नांदगाव : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर […]

JSPM कॉलेज ऑफ बी.टेक.मध्ये सायबर सुरक्षेचा जागर

JSPM कॉलेज ऑफ बी.टेक. येथे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर जनजागृती उपक्रम घेण्यात आला.  वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये […]

ममता हॉस्पिटलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; पोलीस निरीक्षक आवेज काझी यांचे मार्गदर्शन; कर्मचारी व नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

‘सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी’ या संदेशासह ममता हॉस्पिटलमध्ये डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन. लातूर : डिजिटल युगात वाढत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

एक चुकीचा क्लिक, मोठा धोका! लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा कानमंत्र

राजर्षी शाहू महाविद्यालय व क्विक हिल फाऊंडेशनच्या संयुक्त उपक्रमातून लालबहादूर शास्त्री विद्यालय, लातूर येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन. लातूर : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर […]

ताल पोवाड्याचा, संदेश सायबर सुरक्षेचा! राजर्षी शाहू महाविद्यालयात अनोख्या उपक्रमातून जनजागृती; पारंपरिक पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, OTP, पासवर्ड आणि सोशल मीडिया सुरक्षेचे धडे

क्विक हील फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमात पारंपरिक पोवाड्यातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण. राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक […]

error: Content is protected !!