पीक पाहणीच्या अंतिम टप्प्यात सर्व्हरवरील ताण आणि संभाव्य आर्थिक लूट टाळण्यासाठी शेतकरी स्तराचा पर्याय खुला करण्याची मागणी. खरीप हंगाम पीक पाहणी २०२६ ही प्रक्रिया ११ […]
जर्मनीत रोजगाराच्या अपेक्षेने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची निश्चित तारीख जाहीर करण्याची धुळे विद्यार्थ्यांची मागणी. महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध […]
साखर उत्पादनाचे चुकीचे अंदाज, निर्यात धोरणातील विसंगती आणि अचानक आयातीचा निर्णय यामुळे निर्माण झालेल्या संकटावर ‘धोरणात्मक दिवाळखोरी!’ या सदरातून भाष्य. वास्तविक पाहता, साखरेचा कडू गोडवा […]
कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांवर होणारा खर्च आवश्यक असला तरी शिक्षणालाही समान आर्थिक प्राधान्य मिळावे, असा विचार मांडणारा प्रा. डॉ. प्रशांत विघे यांचा अभ्यासपूर्ण लेख. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे […]
धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; रुबाब पिंजारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. आग्रा […]
‘रेवड्यांचा ताळेबंद’ या सदरातून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कपात, ई-केवायसी आणि सरकारी धोरणातील विसंगतीवर सीमाताई मराठे यांचे परखड भाष्य. लोकशाहीच्या बाजारात मतदारांना ग्राहक बनवण्याचे आणि […]
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या थीमसह महाराष्ट्रात महा वॉकेथॉन २०२६. ३६ जिल्ह्यांत ३ किमीपर्यंत वॉक आणि जलसंधारणाची शपथ. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे […]
गाडगेबाबा आणि नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी का मिळते? भोंदूगिरीविरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागृतीची गरज स्पष्ट करणारा दृष्टीकोन. आज अमेरिका, चीन, रशिया यांसारखे […]
संसद मोठी करणे म्हणजे लोकशाही मजबूत करणे का? खासदारांची संख्या, संसदीय चर्चा, करदात्यांचा पैसा आणि संघराज्याच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारा दृष्टिकोन. लोकशाही ही संख्याबळाच्या दाखल्यावरून […]
SBI Clerk Recruitment 2026: पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी. १ एप्रिल २०२६ रोजी वय २० ते २८ वर्षे असलेल्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार. […]