राष्ट्रीय खबरदार : जर विमानतळांवर रील्स व व्हिडिओ शूटिंग कराल तर ,नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी Kaustubh Shinde June 6, 2026 0 विमानतळ सुरक्षा मजबूत करण्यासाठी DGCA चे कठोर पाऊल. अनधिकृत व्हिडिओग्राफी, रील्स आणि छायाचित्रणावर कारवाई; गंभीर प्रकरणांत विमान प्रवासावर बंदीची शक्यता. विमानतळांवर रील्स, व्लॉग्स किंवा कोणतेही […]