कोकण मुंबई जिल्हा मुंबईत पावसाची संततधार; ‘यलो अलर्ट’, सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पुन्हा जोर; मुंबईसह उत्तर कोकणात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता Kaustubh Shinde September 14, 2026 0 मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले. वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, मुलुंडसह उपनगरांत पावसाचा जोर; हवामान विभागाचा यलो अलर्ट. मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी रात्रीपासून […]