कोकण ठाणे जिल्हा कल्याणमध्ये राजकीय वाद: शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक, भाजप समर्थक कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष, नगरसेवकाच्या भावावर जीवघेणा हल्ला Kaustubh Shinde July 3, 2026 0 श्रीराम टॉकीज परिसरात झालेल्या राजकीय संघर्षामुळे कल्याण पूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. कल्याण पूर्वेतील […]