सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विशेष कृती आराखडा; जि.प. प्रशासनाकडून प्रलंबित मागण्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याची ग्वाही

राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या उपस्थितीत बैठक; सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या प्रशासनाला सूचना.  सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण तसेच त्यांच्यासाठी […]

स्पेलिंग बी स्पर्धेत काहूरखेडे शाळेचे सहा विद्यार्थी चमकले; तिघांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हा परिषद जळगावच्या विनोबा ॲपवरील स्पेलिंग बी स्पर्धेत काहूरखेडे शाळेची दमदार कामगिरी. सहा विद्यार्थ्यांचे यश; तीन विद्यार्थ्यांची तालुकास्तरासाठी निवड.  जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने विनोबा […]

‘कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!’; शिक्षकांनी ‘भविष्याचे शिल्पकार’ व्हावे : गुलाबराव पाटील ;जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळ्यात १५ शिक्षकांचा गौरव; बदलत्या काळानुसार अद्ययावत राहून गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आवाहन

‘कितीही फाइव्ह-जी, सिक्स-जी येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!’ गुलाबराव पाटील यांचा संदेश; निपुण भारत उपक्रमासह शिक्षण क्षेत्रातील प्रगतीवर चर्चा.  शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविणारे […]

ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा ;सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार; शिवरे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे वेधले लक्ष

ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह कामाचा ताण, अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि अनधिकृत चित्रिकरणासंदर्भातील मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा.  ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे […]

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून प्रलंबित सेवा प्रश्नांसाठी प्रशासनाकडे निवेदन ;स्वतंत्र मागासवर्गीय कक्ष, आरोग्य सेविकांची रिक्त पदे भरण्यासह विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून जळगाव प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन. ग्रामीण आरोग्य सेविकांची रिक्त पदे भरणे आणि त्रैमासिक बैठक घेण्याचीही मागणी.  जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमध्ये कार्यरत […]

प्रशासनाच्या अनास्थेविरोधात संताप: जळगावात भरपावसात फेकरी येथील बेघर लाभार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू

भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील घरकुल लाभार्थ्यांनी मंजुरीनंतरही काम सुरू न झाल्याने न्यायासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.  घरकुल मंजुरीचे आदेश मिळून १० महिने उलटले तरी […]

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या सहसचिवांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यात रोजगार हमी योजना व नव्या धोरणांचा आढावा

ग्रामीण रोजगार व पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी जळगावमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची आढावा बैठक; जिल्ह्यातील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश. ग्रामीण भागातील शाश्वत रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या […]

error: Content is protected !!