खान्देश नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुका शनिमांडळ येथे सामान्य ज्ञानावर आधारित भव्य परीक्षेचे आयोजन ;विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करण्याचा उपक्रम Chetan Nikumbhe August 17, 2026 0 शनिमांडळ येथे आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती आणि स्पर्धात्मक दृष्टिकोनाला चालना. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मेरा युवा भारत, नंदुरबार यांच्या […]