खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका जळगाव मनपाच्या महासभेत सहा तास खडाजंगी; दलित वस्तीच्या निधीवाटपावरून शिवसेना-भाजप आमनेसामने; रस्त्यांच्या कामांत १५ ते २० टक्के कमिशनखोरीचा आरोप; बीव्हीजीचा ठेका रद्द करण्याची मागणी, रखडलेल्या विकासकामांवरून प्रशासनाला जाब Kaustubh Shinde October 10, 2026 0 जळगाव मनपा महासभेत रस्ते खोदकामाच्या अनामत रकमेत तीन कोटींच्या तफावतीचा दावा; विकासकामे, स्वच्छता आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी. जळगाव महानगरपालिकेच्या शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या […]