राजकारण वर्धा जिल्हा विदर्भ वनसंरक्षक कार्यालय, वर्धामध्ये नियमबाह्यरीत्या एसी बसविल्याचा आरोप; भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांची प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार Nitesh Sardar June 6, 2026 0 वर्धा वनसंरक्षक कार्यालयात एसी बसविण्यासाठी घेतलेल्या प्रशासकीय व आर्थिक मंजुरीची चौकशी करण्याची मागणी. भीम आर्मीकडून शासन नियमभंगाचा आरोप. वन विभागाच्या वर्धा येथील वनसंरक्षक कार्यालयात शासनाच्या […]