कोकण ठाणे जिल्हा शेतकऱ्यांचे मॅरेथॉन नेक्सवर्ल्डविरोधात बेमुदत आंदोलन; मोबदला न मिळाल्याचा आरोप Kaustubh Shinde July 11, 2026 0 ठाण्यातील दिवा परिसरात शेतकऱ्यांचे मॅरेथॉन नेक्सवर्ल्डविरोधात बेमुदत आंदोलन सुरू असून, थकीत मोबदला, फसवणुकीचा गुन्हा आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दिवा परिसरातील बेतवडे […]