बुलढाणा जिल्हा रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देऊन पळालेला आरोपी जळगावच्या दिशेने जात असताना भुसावळजवळील दीपनगर येथे पोलिसांच्या ताब्यात. मलकापूर एमआयडीसी परिसरात तार चोरी करताना नागरिकांनी पकडलेल्या […]
भुसावळच्या राजकीय समीकरणांना कलाटणी? राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११ नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; चौधरी परिवाराच्या नेतृत्वाखाली नव्या राजकीय पर्वाची सुरुवात. भुसावळच्या स्थानिक राजकारणात महत्त्वाची राजकीय घडामोड […]
जळगावमध्ये तृतीयपंथीय व्यक्तीच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या शमिभा पाटील यांनी उपस्थित केले सवाल. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवनासमोर […]
‘बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवल्यास सर्व आघाड्यांवर सरशी मिळेल’, असा प्रेरणादायी संदेश प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी भुसावळातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात दिला. भुसावळ तालुक्यातील फेब्रुवारी-मार्च […]
भुसावळातील महाविराट एल्गार मोर्चात आंबेडकरी संघटनांची एकजूट पाहायला मिळाली. संविधान बचाव, आरक्षण संरक्षण आणि उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या […]
चिंतामणी विहार येथे सेंट्रिंगचे काम करताना पडदी कोसळून विशाल इंगळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी, ४ वर्षांची मुलगी आणि ३० दिवसांच्या मुलाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त […]
भुसावळ, वरणगाव आणि परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कोचिंग क्लासेसची माहिती, अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेविषयी जाणून घ्या. आपल्या क्लासेसचे नाव खालील यादीमध्ये समाविष्ट करण्याकरिता ९११२२२५२३५ ह्या […]
केळी उत्पादन, मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन आणि औद्योगिक विकास यांमुळे भुसावळ तालुका उत्तर महाराष्ट्रातील प्रगत तालुक्यांपैकी एक ठरला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका […]