कोकण पालघर जिल्हा नालासोपाऱ्याचे नाव ‘शूर्पारक नगरी’ करण्याचा विचार; वसई-विरार महापालिकेच्या नामकरणाचाही प्रस्ताव Kaustubh Shinde September 5, 2026 0 प्राचीन शूर्पारक नगरीची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी नालासोपाऱ्याचे नामकरण करण्याची मागणी. महापौर अजीव पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद. वसई-विरार महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत शहराचा ऐतिहासिक व […]