मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद पुन्हा ऐरणीवर; सर्व कबुतरखाने सुरू करण्याची जैन मुनींची मागणी; जैन मुनी निलेशचंद्र यांची राहुल नार्वेकर यांच्याशी भेट; मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा

पायधुनीतील जैन मंदिरासमोर आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा; कबुतरखान्यांबाबत धार्मिक भावना आणि सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत. मुंबई : मुंबईतील बंद करण्यात आलेले कबुतरखाने पुन्हा […]

मुंबईत हिवताप आणि एच१एन१च्या रुग्णांत वाढ; १५ सप्टेंबरपर्यंत हिवतापाचे ८,७२३, तर एच१एन१चे ५०७ रुग्ण; डेंग्यू, चिकुनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिसमध्ये घट

पावसाळ्यातील आजारांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ५.९४ लाख घरांचे सर्वेक्षण; डासांची उत्पत्तीस्थळे तपासून नागरिकांना खबरदारीचे आवाहन.  मुंबईत यंदा पावसाळ्यात हिवताप आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ […]

मुंबईला समुद्रपातळी वाढीचा धोका; पालिकेकडून नव्याने मूल्यांकन

मुंबईच्या किनारपट्टीवरील सखल आणि संवेदनशील भागांचा अभ्यास होणार. समुद्रपातळी वाढ, पूर, अरबी समुद्राचे वाढते तापमान आणि विकासाचा आढावा घेतला जाणार.  जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान आणि […]

गिरगावच्या २०० वर्षे जुन्या विठ्ठल-रखुमाई मंदिराला वारसा दर्जाचा मार्ग मोकळा; २३ ऑगस्टपर्यंत सूचना-हरकती मागविल्या

मुंबईतील ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराला वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता. महापालिकेने २३ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन केले.  गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातील वैद्यवाडीत असलेल्या […]

धारावी पुनर्विकासासाठी आठ हजार झाडे बाधित होण्याची शक्यता; भरपाई म्हणून ३० हजारांहून अधिक वृक्ष लागवड

धारावी पुनर्विकास प्रकल्प, वृक्षतोड, पुनर्रोपण, पर्यावरण संरक्षण आणि ३० हजारांहून अधिक नवीन वृक्षलागवडीबाबतची सविस्तर माहिती वाचा.  धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार झाडे बाधित होण्याची […]

मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्टनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित वेतनश्रेणी, समान काम समान दाम, आर्थिक मदत आणि सातवा वेतन आयोगाचा समावेश. जाणून घ्या संपूर्ण बातमी. सुधारित वेतन श्रेणी, […]

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची प्रतीक्षा; महिनाभरानंतरही २७ वस्तूंचे वाटप अपूर्ण शालेय संचासाठी तब्बल ९६ टक्के, तर वह्यांसाठी ९२ टक्के विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शालेय साहित्य वितरण रखडले. GeM प्रणालीतील विलंबामुळे लाखो विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य अद्याप मिळालेले नाही. मुंबई महानगरपालिकेने यंदा मोठ्या उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा […]

error: Content is protected !!