मत / संपादकीय शाळांच्या सुविधांबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; आकडेवारी सांगतेय वेगळीच वस्तुस्थिती ;सरकारचा इशारा स्वागतार्ह; मात्र आकडेवारीच्या आरशात वास्तव तपासण्याची गरज Dr. Prashant Vighe August 27, 2026 0 महाराष्ट्रातील हजारो शाळांमध्ये इंटरनेट, संगणक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शौचालयांची कमतरता; UDISE+ आकडेवारीच्या आधारे शाळा सुविधांच्या वास्तवाचा आढावा. महाराष्ट्र राज्यातील शासकीय, जिल्हा परिषद आणि स्थानिक […]