खान्देश जळगाव जिल्हा जिल्ह्यात १०५ नवीन अंगणवाड्यांची उभारणी; डीपीडीसीकडून १५.५० कोटींचा निधी; ७१ अंगणवाड्या अजूनही भाड्याच्या इमारतीत Kaustubh Shinde May 17, 2026 0 जळगाव जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून १०५ नवीन अंगणवाड्या उभारल्या जाणार आहेत. लहान मुलांना सुरक्षित व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर. जळगाव जिल्ह्यातील […]