खान्देश जळगाव जिल्हा स्थानिक बातम्या महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर महापौरांचा संताप; उद्यापासून कारवाईचे आदेश; उपमहापौर, सभापती, अधिकाऱ्यांसह केली पाहणी ; महात्मा फुले यांचा पुतळा अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश Kaustubh Shinde May 6, 2026 0 अतिक्रमणमुक्त फुले मार्केटसाठी प्रशासन सज्ज; दुकानदारांना इशारा, स्वच्छता व पार्किंग सुधारण्यासाठी उपाययोजना. शहर महानगरपालिकेच्या महात्मा फुले मार्केट परिसरातील वाढत्या समस्या आणि अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला […]