धरणाच्या बॅकवॉटर परिसरात डबक्यात अडकलेल्या २० किलो वजनाच्या कासवाची सुखरूप सुटका; वनविभाग, अग्निशमन दल आणि F.O.R.E.S.T. संस्थेचे संयुक्त बचावकार्य

सागर बावळे आणि सागर कुटे यांच्या पुढाकाराने २० किलो वजनाच्या कासवाची सुटका. वन्यजीव संवर्धनासाठी वनविभाग आणि बचाव पथकाचे उल्लेखनीय कार्य. धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील एका लहानशा […]

नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी उभारली सायबर सुरक्षिततेची चळवळ; ३,६२९ विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांपर्यंत पोहोचविला जनजागृतीचा संदेश! ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत कुणाल मेश्राम आणि ऋतुजा गिरी यांच्या टीम G5 ची उल्लेखनीय कामगिरी; ८ शैक्षणिक संस्थांमध्ये १४ सादरीकरणे, तर ग्रामीण भागात ‘सायबर कवच’चा अभिनव उपक्रम

Cyber Safety Rakhi, गणेशोत्सव आणि मारबत उत्सवाच्या माध्यमातून कुणाल मेश्राम व ऋतुजा गिरी यांनी सायबर सुरक्षिततेचा संदेश विविध समाजघटकांपर्यंत पोहोचविला. नागपूर : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता […]

भुसावळात ५ नोव्हेंबरपासून निवासी ध्यान व धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनावर मार्गदर्शन

भुसावळमध्ये ५ ते १० नोव्हेंबर २०२६ दरम्यान निवासी धम्म शिबिर. पाच वर्षांवरील सर्वांसाठी प्रवेश, शिबिर सहयोग राशी एक हजार रुपये. भुसावळ : त्रिरत्न बौद्ध महासंघ, […]

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा; पुरस्कारार्थी पदाधिकाऱ्यांचा सत्कार; २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणारे राज्यस्तरीय धरणे आंदोलन यशस्वी करा – राज्य उपाध्यक्ष नुपम मेढे यांचे आवाहन

कास्ट्राईब महासंघाच्या ४६ व्या वार्षिक अधिवेशनात ‘कास्ट्राईब शिलेदार’ पुरस्कार मिळविणाऱ्या योगेश अडकमोल आणि रोहित पावरा यांचा जळगाव येथे सत्कार करण्यात आला. जळगाव : कास्ट्राईब कर्मचारी […]

खामगावात २२ नोव्हेंबरला मोफत दिव्यांग शिबिर; ५० हजारांहून अधिक किमतीचा आधुनिक कृत्रिम पाय मोफत मिळणार

खामगावातील संत तुकाराम भवन येथे दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिर. जयंत आणि शेखर यांच्याशी संपर्क साधून पूर्वनोंदणी करा. खामगाव : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन […]

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनीचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश; समीक्षा पाटील हिने पटकावला द्वितीय क्रमांक

विद्या भारती शैक्षणिक मंडळाच्या संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथील समीक्षा पाटील हिचे विज्ञान प्रदर्शनात यश. विज्ञान शिक्षिका कविता कचरे यांचे मार्गदर्शन आणि जिल्हास्तरीय […]

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा; विद्यार्थ्यांना ज्ञानसाधना, व्यक्तिमत्त्व विकास आणि वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन.  महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. […]

खेळातून सायबर सुरक्षेचे धडे; विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचा संदेश; डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलमध्ये ‘Yes or No – Digital Safety’ उपक्रम

खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि असुरक्षित डिजिटल पर्याय ओळखण्याचे प्रशिक्षण देत सजग आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश देण्यात आला.  डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, लातूर येथे […]

सरस्वती महाविद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे; लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे मार्गदर्शन

सरस्वती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मजबूत पासवर्ड, फिशिंग लिंक, ओटीपी आणि सुरक्षित सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन करून डिजिटल जगतात जबाबदारीने वावरण्याचा संदेश देण्यात आला. सरस्वती महाविद्यालय, नागपूर […]

वेंकटराव देशमुख कॉलेजमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; लाईव्ह हॅकिंग डेमोसह विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे

‘Think Before You Click’ पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा संदेश देण्यात आला.  वेंकटराव देशमुख कॉलेज, बाभळगाव येथे […]

error: Content is protected !!