हाफकीन संस्थेच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी तुकाराम मुंडेंकडे; विधानसभेत मंत्री नरहरी झिरवाळ यांची मोठी घोषणा

विधानसभेत हाफकीन संस्थेच्या पुनरुज्जीवनावर चर्चा; तुकाराम मुंडे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्याची घोषणा, डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल लवकरच सादर होणार. राज्यातील अन्न व औषध क्षेत्रात […]

वसई-विरारमध्ये विजेच्या धक्क्याने मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसई-विरार परिसरात विजेच्या धक्क्याच्या घटनांमध्ये वाढ; नायगावमधील दुर्घटनेनंतर विद्युत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. वसई-विरार शहरात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले असून, […]

पनवेल रेल्वेस्थानकाजवळ १८ किलो गांजा जप्त; मुंबईतील तरुणाला अटक, एक साथीदार फरार

पनवेलमध्ये अमली पदार्थ तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; रेल्वेस्थानकाजवळून गांजा जप्त, पुरवठादाराचा शोध सुरू.  पनवेल रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थांची मोठी तस्करी उधळून लावत पनवेल शहर पोलिसांनी […]

“भाजप, अमित शहा मुर्दाबाद” घोषणांवर हद्दपारी नाहीच; उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना झटका

सरकारविरोधी घोषणा दिल्यामुळे नागरिकांवर तडीपारीची कारवाई करता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर कठोर निरीक्षणे नोंदवली. केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात नागरिकांना निषेध […]

टीईटी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने; पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा प्रस्ताव असून भविष्यात परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यासाठी IBPS च्या तांत्रिक सहकार्याचा वापर केला जाणार आहे.  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा […]

मासेप्रेमींना धक्का! राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवणार

माशांना प्रजननासाठी अधिक वेळ मिळावा आणि पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानात मच्छीमारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.  राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी […]

टीईटी पेपरफुटीवरून मनसेचा सरकारवर निशाणा; ठाण्यात व्यंगचित्रासह बॅनरबाजी

टीईटी पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेने सरकारविरोधात व्यंगचित्रासह बॅनर लावले असून परीक्षा घोटाळ्यांतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी आयोजित […]

परिवहन विभागातील १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या; ई-वाहनांचेही लोकार्पण

परिवहन विभागात संगणकीकृत ऑनलाईन बदली प्रणालीमुळे पारदर्शकतेला चालना मिळाली असून, भविष्यात इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.  परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि […]

जात वैधता प्रमाणपत्र; विद्यार्थ्यांसाठी २६ जून ते ३ जुलैदरम्यान विशेष उपक्रम

जळगाव जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अर्ज, वेबिनार आणि त्रुटीपूर्तता मोहिमेचे आयोजन; विद्यार्थ्यांना परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन.  राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा […]

बदलापूर–कर्जत मार्गावर नाले बांधणीच्या खोदकामामुळे वीज खांब कोसळले; १२ तास वीज पुरवठा ठप्प

बदलापूरमध्ये नाले बांधणीच्या कामामुळे वीजवाहिन्यांचे खांब कोसळल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी महावितरणाने सुरू केली आहे.  बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर शहराच्या […]

error: Content is protected !!