जळगाव जिल्ह्यात गौण खनिज वाहतुकीप्रकरणी पोलिसांची कारवाई. पिकअपमधून दोन ब्रास खनिज वाहून नेल्याचा आरोप असून, प्रकरणाचा तपास जळगाव तालुका पोलीस करीत आहेत. जळगाव तालुक्यातील पाळधी-तरसोद […]
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीचे जळगाव जिल्ह्यातील प्रकरण समोर आले. पाचोरा येथील निवृत्त प्राध्यापकाचे ५ लाख २० हजार रुपये फसवणुकीत गेले. जळगाव : जिल्ह्यात […]
रामानंदनगर पोलिसांची कारवाई; हत्येचा कथित कट, शस्त्रसाठा आणि एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू. चार फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. जळगाव शहरात संभाव्य हत्येचा कट […]
जळगाव पोलिसांची अंमली पदार्थविरोधी कारवाई; जप्त मुद्देमालाच्या कायदेशीर पडताळणीनंतर रांजणगाव एमआयडीसी येथे नियमानुसार नाश. जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ६५ कोटी ७० लाख […]
जळगाव नवीन बसस्थानकातील जबरी चोरीचा तपास करत पोलिसांनी आरोपीला भजी गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. चोरीच्या रकमेपैकी १६ हजार रुपये हस्तगत. जळगाव : नवीन बसस्थानक परिसरात […]
लोणार तालुक्यात उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त धाड; ६ टिप्पर आणि रेती मिळून १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार […]
बुलढाणा जिल्हा रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देऊन पळालेला आरोपी जळगावच्या दिशेने जात असताना भुसावळजवळील दीपनगर येथे पोलिसांच्या ताब्यात. मलकापूर एमआयडीसी परिसरात तार चोरी करताना नागरिकांनी पकडलेल्या […]
गणेश कॉलनीतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका केल्यानंतर आर्थिक व्यवहार, ग्राहकांची ये-जा आणि व्यवस्थापनाची चौकशी सुरू. शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा ९९’ या […]
पिंप्राळा हुडको परिसरात पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेेसह दोन पुरुष आणि तीन ग्राहकांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल. पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात सुरू असल्याची माहिती […]