३२ कोटींचे देणे टाळण्यासाठी भागीदाराच्या हत्येचा कट; वसईतील गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश, सात जण अटकेत

वसईतील जी.एस.एम. फॉईल्स लिमिटेडच्या भागीदारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे गूढ उलगडले; ३२ कोटींच्या आर्थिक व्यवहारातून कट रचल्याची माहिती.  ३२ कोटी रुपयांचे देणे चुकवण्यासाठी स्वतःच्याच व्यावसायिक भागीदाराच्या […]

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; ८० किलो गोमांस जप्त, चार जण ताब्यात

जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; पिरजादे वाडा परिसरातून ८० किलो गोमांस जप्त. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद.  एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी जळगाव […]

कल्याणमध्ये खळबळ! बाथरूममधील ड्रममध्ये तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे; प्रेयसीवर संशय

मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीत दुर्गंधीच्या तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या खून प्रकरणाचा मानपाडा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.  मुंबईलगतच्या कल्याण शहरातील मलंग […]

सावदा पोलिसांनी अवघ्या ४ तासात केला चोरीचा पर्दाफास… खोटा बनाव करून मालकाचे पैसे केले होते लंपास.

सावदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सीसीटीव्ही तपास आणि कसून चौकशीत १.९८ लाख रुपयांच्या बनावट चोरीचा उलगडा; संपूर्ण रक्कम जप्त. राजेंद्र भागवत जयस्वाल यांच्या कडे कामास असलेल्या […]

कामावरून काढल्याचा सूड; मालकाच्या कुटुंबियांवर चाकूने हल्ला

भिवंडी शहरातील चाकू हल्ला प्रकरणात बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.  कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून एका माजी कर्मचाऱ्याने मालकाच्या घरात […]

दक्षिण मुंबई हादरली! पायधुनी परिसरात सात वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी सुरक्षारक्षक अटकेत; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला वेढा

मुंबईतील पायधुनी परिसर हादरवणाऱ्या अत्याचारप्रकरणी पोलिसांकडून वैज्ञानिक पुरावे संकलित. आरोपीविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात सात वर्षीय मुलीवरील कथित अत्याचारप्रकरणी एका सुरक्षारक्षकाला पोलिसांनी […]

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) नावाने बनावट संकेतस्थळ; डॉक्टरांना सावधतेचा इशारा

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना वेब पत्ता काळजीपूर्वक तपासून केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. बनावट संकेतस्थळाबाबत पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र […]

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईला हजर करण्यात मुंबई पोलीस अपयशी; न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईच्या ताब्याबाबत न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले असून २४ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  माजी मंत्री बाबा सिद्दीकी […]

वन्यजीव तस्करी प्रकरणात सहा आरोपी अटकेत; मुंबईतून ५३ संरक्षित प्राणी-पक्ष्यांची सुटका

वन्यजीव तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटवर कारवाई करत ५३ संकटग्रस्त प्राणी-पक्ष्यांची सुटका करण्यात आली. जप्त वन्यजीवांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरोधात […]

धुळ्यात माजी सैनिकाची घर बांधणीत फसवणूक; निकृष्ट बांधकाम करून धमकावणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी

धुळेतील माजी सैनिक आणि जवानांनी ठेकेदारांकडून फसवणूक व धमकावल्याचा गंभीर आरोप केला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शहरातील रामनगरासह परिसरातील माजी […]

error: Content is protected !!