काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! जळगावात दुचाकीस्वार एसटी बसच्या चाकाखाली; चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य दुर्घटना टळली; महाराणा प्रताप चौकात वाहतूक कोंडीदरम्यान घडली घटना

जळगावमध्ये एसटी बसच्या डाव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आला. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जळगाव : ‘काळ आला […]

ही कसली ‘वत्सलता’? – आयडीबीआय बँकेचे खासगीकरण आणि राष्ट्रीय आर्थिक स्वायत्तता

आयडीबीआय बँकेतील सरकारी हिस्सेदारी विक्रीचा निर्णय, खासगीकरणाचे परिणाम आणि १९ हजार कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावरील प्रश्नांचा वेध घेणारा विशेष लेख. ज्या देशातील राज्यकर्ते आपल्या राष्ट्रीय मालमत्तेची आणि […]

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश: आता १२ वीचे गुणच गेमचेंजर?

सीईटी, नीट आणि जेईई प्रवेश प्रक्रियेत बारावीच्या गुणांचा किती वाटा असावा? बोर्डांच्या मूल्यमापनातील तफावत, विद्यार्थ्यांचा ताण आणि संभाव्य बदल समजून घ्या. महाराष्ट्रात २००४ पूर्वी अभियांत्रिकी […]

डॉ. प्रशांत विघे : एक लढाऊ व्यक्तिमत्त्व

सामान्य शेतकरी कुटुंबातून प्राध्यापकपदापर्यंतचा प्रवास आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष यांवर आधारित पंकज वैद्य यांचा प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्यावरील लेख. शिक्षक मतदारसंघाची गेली निवडणूक गाजली […]

२६ वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित; शिंगाडी पुनर्वसन संघर्ष समितीचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा! २२ ऑक्टोबरला आंदोलन; पुनर्वसनासाठी ठोस कार्यवाही आणि कालबद्ध कृती आराखड्याची मागणी

रावेर तालुक्यातील शिंगाडी पुनर्वसन प्रश्नावर शासन-प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी संघर्ष समितीची मागणी. २२ ऑक्टोबरच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची सविस्तर बातमी वाचा. शिंगाडी, ता. रावेर : शिंगाडी […]

अमरावती शिक्षक मतदारसंघाचे चित्र पालटले? लोकवर्गणीतून शिक्षकांनी सांभाळली प्रचाराची धुरा! शिक्षक मतदारांकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वयंस्फूर्त आर्थिक योगदान; प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने लोकसहभागाची चर्चा

निवडणुकीतील आर्थिक ताकदीच्या चर्चेदरम्यान अमरावती विभागात शिक्षकांनी लोकवर्गणीद्वारे प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या प्रचारासाठी आर्थिक योगदान दिले.  विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

जुनी पेन्शन हक्क कृती समितीचे डॉ. प्रशांत विघे यांना जाहीर समर्थन

शिक्षकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसह जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अमरावती विभागात डॉ. प्रशांत विघे यांच्या उमेदवारीला समितीचे जाहीर समर्थन. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक […]

संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सांगितल्या प्रेरणादायी कथा

वाचनाची आवड आणि प्रेरणादायी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कथा सांगितल्या. मुक्ताईनगर, […]

विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; २४ ऑक्टोबरपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश

परीक्षा शुल्क भरलेल्या पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची माहिती २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश. जळगाव विद्यापीठाच्या परिपत्रकातील महत्त्वाचे तपशील वाचा. दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील पात्र महाविद्यालयीन […]

लोकशाहीच्या रक्षणासाठी मुंबईत DYFI, SFI चा एल्गार; आझाद मैदानावर आंदोलनाचे आयोजन; युवक-विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन; लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी जनजागृतीवर भर

मुंबईतील आझाद मैदानावर १५ ऑक्टोबर रोजी लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन; युवक-विद्यार्थ्यांचा सहभाग, नागरिकांचे अधिकार आणि संविधानिक मूल्यांविषयी जनजागृतीवर भर. मुंबई : लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्था […]

error: Content is protected !!