संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सांगितल्या प्रेरणादायी कथा

वाचनाची आवड आणि प्रेरणादायी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कथा सांगितल्या. मुक्ताईनगर, […]

वरणगाव महाविद्यालयात स्वच्छता मोहीम व ‘गांधी-शास्त्री’ व्याख्यानमाला उत्साहात संपन्न ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रमातून महाश्रमदान; स्वच्छतेची सामूहिक शपथ

NSS विभागाच्या पुढाकाराने वरणगाव महाविद्यालय परिसरात महाश्रमदान; स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि गांधी-शास्त्री विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये जागर. येथील स्थानिक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना […]

संत मुक्ताबाई स्कूलची अभ्यासपूर्ण शैक्षणिक सहल; विद्यार्थ्यांना इतिहास आणि विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

विद्या भारती शैक्षणिक मंडळ संचलित संत मुक्ताबाई स्कूलची अभ्यासपूर्ण शैक्षणिक सहल; विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल आणि सौर ऊर्जेचे प्रत्यक्ष ज्ञान. मुक्ताईनगर : विद्या भारती शैक्षणिक मंडळ, […]

नूतन मराठा महाविद्यालयात केमटेक २०२६ कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

नूतन मराठा महाविद्यालयात ‘अ वन डे वर्कशॉप ऑन केमिकल इंस्ट्रुमेंटेशन’ कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या संधींबाबत मार्गदर्शन. नूतन मराठा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या […]

रानभाज्यांच्या समृद्ध परंपरेचा जागर; श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सव’ उत्साहात ;विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख, पोषणमूल्ये व औषधी गुणधर्मांची माहिती; पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि जैवविविधता संवर्धनाचा संदेश

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचा रानभाजी महोत्सव; रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि संवर्धनाचा संदेश.  निसर्गाच्या कुशीत नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या या केवळ पारंपरिक […]

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्री. रावसाहेब दादा शेखावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ;विविध स्पर्धा व उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी दिल्या शुभेच्छा; ग्रीटिंग कार्ड, रेखाचित्र व रांगोळीने वेधले लक्ष

मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड, रेखाचित्र व रांगोळीतून श्री. रावसाहेब दादा शेखावत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  विद्या भारती शैक्षणिक मंडळ, अमरावतीचे […]

वरणगाव महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात; मनावर ताबा आणि दृढ संकल्पानेच युवा पिढी व्यसनमुक्त होईल : ब्रह्माकुमारी पद्मा दीदी

वरणगाव कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी ‘Say No to Drugs, Say Yes to Life’ची सामूहिक प्रतिज्ञा घेत व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प केला. महाराष्ट्र शासनाच्या विशेष […]

भाषा अभ्यास प्रशाळेत वृक्षारोपणाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार; पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या पर्यावरण […]

दहा लाख ‘सिडबॉल्स’ संकल्पनेला विद्यानिकेतनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;‘हरित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघ व FOREST यांचा संयुक्त पर्यावरण उपक्रम; शुक्रवार पेठेत सिडबॉल मेकिंग कार्यशाळा उत्साहात

विद्यानिकेतनमध्ये पार पडलेल्या सिडबॉल मेकिंग कार्यशाळेत पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि लोकसहभागातून हरित महाराष्ट्र उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि लोकसहभागातून हरित महाराष्ट्र […]

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना मोफत विधी सेवेची माहिती

मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायद्याचा आदर, संविधानाचे महत्त्व आणि मोफत विधी सेवेची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता […]

error: Content is protected !!