संविधान बचावाच्या घोषणा; मग सत्ताधाऱ्यांची जबाबदारी काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मंत्र्यांनीच रस्त्यावर उतरून लोकशाही वाचविण्याची वेळ आली, तर राज्याचा कारभार कोण चालवतोय?

लोकशाही केवळ घोषणांनी नव्हे, तर शासनाच्या कृतीतून टिकते. संविधान, घटनात्मक मूल्ये, सामाजिक न्याय आणि महाराष्ट्र सरकारच्या जबाबदाऱ्यांवर भाष्य करणारा विशेष लेख वाचा. भारतीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी […]

जळगावात हत्येचा कथित कट उधळला; पाच जणांना अटक, चार गावठी कट्टे आणि एमडी ड्रग्ज जप्त ;३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय; नऊ जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि इनोव्हा कारही जप्त

रामानंदनगर पोलिसांची कारवाई; हत्येचा कथित कट, शस्त्रसाठा आणि एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू. चार फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. जळगाव शहरात संभाव्य हत्येचा कट […]

लैंगिक अत्याचार, खून व दरोड्याप्रकरणी दुकलीला जन्मठेप; प्रत्येकी १५ लाखांचा दंड; ठाणे विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल; सरकारी पक्षाकडून १३ साक्षीदार तपासले

नालासोपाऱ्यातील २०२२ च्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. ठाणे मोक्का न्यायालयाने प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. लैंगिक अत्याचार, खून आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी […]

‘भाड्याने गरबा जोडीदार’ जाहिरातींची चौकशी करा; नरेंद्र मेहता यांची मागणी; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवरील जाहिरातींच्या गैरवापराबाबत चिंता; पोलीस आयुक्तांना निवेदन

नवरात्रोत्सवात सोशल मीडियावरील गरबा जोडीदाराच्या जाहिरातींमधून महिलांची फसवणूक किंवा खासगी माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता; चौकशीची मागणी. भाईंदर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर ‘भाड्याने गरबा जोडीदार’ या […]

नवी मुंबईत डेंग्यू-मलेरियाची धास्ती; महापालिकेची ताजी आकडेवारी मात्र गायब; पावसाळ्याच्या अखेरीस आजारांचा धोका वाढला; २० ऑगस्टनंतरची रुग्णसंख्या अद्याप जाहीर नाही

नवी मुंबईतील डेंग्यू-मलेरियाची भागनिहाय स्थिती, तपासण्यांची संख्या, रक्तनमुन्यांचे अहवाल आणि २० ऑगस्टनंतरची अद्ययावत रुग्णसंख्या जाहीर करण्याची मागणी. नवी मुंबई : पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात नवी मुंबईत […]

मुंबईत पावसाची संततधार; ‘यलो अलर्ट’, सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पुन्हा जोर; मुंबईसह उत्तर कोकणात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले. वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, मुलुंडसह उपनगरांत पावसाचा जोर; हवामान विभागाचा यलो अलर्ट.  मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी रात्रीपासून […]

महापालिका शाळांच्या पटसंख्येला अचानक ‘ब्रेक’; विद्यार्थी नोंदणी निम्म्यावर ;मागील वर्षी जुलैमध्ये ९ हजार ६१३ विद्यार्थी; यंदा आतापर्यंत ५ हजार ४२ नोंदणी, अंतिम आकडेवारी सप्टेंबरअखेर स्पष्ट होणार

मिरा-भाईंदर पालिका शाळांतील विद्यार्थी संख्येचा प्रश्न चर्चेत; २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ५,०४२ नोंदणी, ३० सप्टेंबरनंतर अंतिम पटसंख्या स्पष्ट होणार.  मिरा-भाईंदर महानगरपालिका शाळांमध्ये मागील काही वर्षांपासून वाढत […]

ठाण्यात दहीहंडीचा थरार; मानवी मनोरे कोसळून १० गोविंदा जखमी ;कळवा आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू; उंच थरांच्या स्पर्धेत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

ठाण्यात ‘ठाण्याचा राजा’ आणि ‘रामनगरचा राजा’सह गोविंदा पथकांनी नऊ थरांची सलामी दिली; मानवी मनोरे कोसळून १० गोविंदा जखमी. लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडीमुळे ठाणे आणि घोडबंदर […]

SC/ST उद्योजकांसाठी ठाण्यात विशेष Vendor Development Programme; ८ सप्टेंबरला आयोजन

SC/ST उद्योजकांसाठी ठाण्यात ८ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष उद्योजक जागरूकता कार्यक्रम. GeM Registration, सरकारी खरेदी व विविध योजनांची माहिती. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक […]

ठाण्यात स्वातंत्र्य दिनी पेट परेड; देशभक्तीच्या रंगात रंगणार पाळीव प्राणी

ठाण्यातील ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे यंदा आयोजन; सकाळी ८ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहापासून परेडला सुरुवात होणार. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला अनोखा रंग देण्यासाठी ठाण्यात यंदाही […]

error: Content is protected !!