सायबर सुरक्षा जनजागृतीविषयी इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न ;ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत महिलांना मार्गदर्शन

हुडको, प्रिंप्राळा येथे सायबर सुरक्षा जनजागृती इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न. डिजिटल सुरक्षितता आणि ऑनलाइन व्यवहारांबाबत उपस्थितांनी घेतली महत्त्वपूर्ण माहिती. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि […]

अहिराणीतील साधेपणातून जीवनतत्त्वज्ञान मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरींना कुऱ्हा काकोडा येथील महाविद्यालयात अभिवादन

बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण; कुऱ्हा काकोडा महाविद्यालयात प्रा. अमोल अर्जुन नाफडे यांनी निवडक कविता सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अहिराणी बोलीतून अत्यंत साध्या, […]

वरणगाव येथील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती व आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

वरणगाव येथील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन. विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीची शपथ देण्यात आली.  स्थानिक विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, […]

सुप्रीम कॉलनीतील अनधिकृत गोडाऊनवर महापालिकेचा हातोडा; गोमांस प्रकरणानंतर धडक कारवाई

महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानंतर सुप्रीम कॉलनीत महापालिकेची कारवाई. संशयास्पद गोमांस प्रकरणानंतर संबंधित अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले. शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव […]

जळगावात मुन्नाभाई MBBS ला अटक ; विनापरवाना अॅलोपॅथी उपचार केल्याचा आरोप

रिधूरवाडा परिसरात कथित बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई. विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा. वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा अधिकृत परवाना नसतानाही रुग्णांवर […]

जागतिक डास दिनानिमित्त खडसे महाविद्यालयात जनजागृती ;डासजन्य आजारांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन

मुक्ताईनगरच्या खडसे महाविद्यालयात डासजन्य आजारांबाबत जनजागृती; पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि डास प्रतिबंधक उपायांचा वापर करण्याचा संदेश.  जागतिक डास दिनानिमित्त श्रीमती जी. जी. […]

‘एकनाथराव खडसेंचा अमृत महोत्सव सोहळा महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल’ : अरुणभाई गुजराथी ;३० ऑगस्टला कोथळी येथे मुख्य सोहळा; विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर येणार

एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवस आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम. सोहळा महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल, असा अरुणभाई गुजराथी यांचा विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र […]

शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे धरणे आंदोलन ;शिक्षणाचे खासगीकरण थांबविणे, समान शिक्षण व्यवस्था लागू करणे आणि विविध परीक्षा गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी

ईव्हीएम पद्धतीत सुधारणा, नीट पेपरफुटी आणि एनटीएची चौकशी, शिक्षक टीईटी व रिक्त पदांची भरती यासह विविध मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जळगावमध्ये धरणे आंदोलन.  केंद्र आणि […]

आ. ग. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती ;‘विचार करा आणि मगच क्लिक करा’; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

आ. ग. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ‘विचार करा आणि मगच क्लिक करा’ संदेशातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे.  आ. ग. हायस्कूल व ना. […]

भानुदास बढे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यगौरव पुरस्कार ;जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांचाही विशेष गुणगौरव

मुक्ताईनगरच्या जी. जी. खडसे महाविद्यालयाचा गौरव; शिक्षकेत्तर कर्मचारी भानुदास बढे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी कार्यगौरव पुरस्कार प्रदान. श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ शिक्षकेत्तर कर्मचारी […]

error: Content is protected !!