“वयाची नाही, जागरूकतेची गरज!”; खाटू श्याम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती; ८० ते ९० ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग; सुरक्षित ॲप्स, लोकेशन परवानगी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाबाबत मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, लोकेशन परवानगी आणि सुरक्षित मोबाईल ॲप्सबाबत मार्गदर्शन; “तंत्रज्ञानाचा वापर करा, पण सुरक्षितपणे करा”चा संदेश. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या […]

निलंग्यात २५०० हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचे धडे; महाराष्ट्र विद्यालयात क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने भव्य सायबर सुरक्षा जनजागृती सत्र

निलंग्यात २५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग; सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यातून […]

नूतन मराठा महाविद्यालयात जी.एस. सोसायटीच्या वार्षिक बैठकीत सायबर सुरक्षेचा जागर; शिक्षक व स्टाफला ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन; Anti-Fraud Appचे ॲक्टिवेशन

जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; Quick Heal Foundationच्या Anti-Fraud Appचे ॲक्टिवेशन करून डिजिटल फसवणुकीपासून बचावाचे मार्ग सांगितले.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि ऑनलाइन […]

ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

  भुसावळ तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती. बँक अधिकारी असल्याचे भासवून होणारी फसवणूक, ओटीपी आणि संशयास्पद लिंकबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन.  आधुनिक डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट […]

मेहरगाव येथे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी मेहरगावातील नागरिकांना ओटीपी, पिन, पासवर्ड आणि बँकिंग माहिती शेअर न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील मेहरगाव येथे क्विक हिल फाउंडेशन (QHF) आणि […]

गॅस कनेक्शन अपडेटच्या बहाण्याने लोकोपायलटची ५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

गॅस सेवा बंद होईल अशी भीती दाखवून सायबर फसवणुकीची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  गॅस जोडणीचे […]

जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक ;नेट बँकिंग नसतानाही खात्यातून पैसे काढले

अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने जळगावातील शेतकरी सायबर फसवणुकीचा बळी. मोबाईल बँकिंग सुरू करून ६.८० लाख रुपये काढल्याचा आरोप. मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने एका […]

error: Content is protected !!