साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला ;तहसील कार्यालय साक्री येथे दुपारी ३ वाजता होणार आरक्षण निश्चिती; संबंधित ग्रामस्थ, सदस्य व राजकीय प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष. साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू […]

शेतकरी स्तरावरून पीक पाहणीचा पर्याय तातडीने खुला करा; अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता- हर्षल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची मागणी

पीक पाहणीच्या अंतिम टप्प्यात सर्व्हरवरील ताण आणि संभाव्य आर्थिक लूट टाळण्यासाठी शेतकरी स्तराचा पर्याय खुला करण्याची मागणी. खरीप हंगाम पीक पाहणी २०२६ ही प्रक्रिया ११ […]

जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू होण्यास विलंब; धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची तातडीने वर्ग सुरू करण्याची मागणी ;महाराष्ट्र-जर्मनी कौशल्य विकास करारानंतरही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा; निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित तारीख जाहीर करण्याची मागणी

जर्मनीत रोजगाराच्या अपेक्षेने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची निश्चित तारीख जाहीर करण्याची धुळे विद्यार्थ्यांची मागणी.  महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध […]

साखरेचे संकट की धोरणात्मक दिवाळखोरी? इथेनॉलच्या नावाने सरकारचा धरसोड कारभार

साखर उत्पादनाचे चुकीचे अंदाज, निर्यात धोरणातील विसंगती आणि अचानक आयातीचा निर्णय यामुळे निर्माण झालेल्या संकटावर ‘धोरणात्मक दिवाळखोरी!’ या सदरातून भाष्य. वास्तविक पाहता, साखरेचा कडू गोडवा […]

कुंभमेळ्यातून विकास की शिक्षणातून राष्ट्रनिर्मिती? सार्वजनिक खर्चाच्या प्राधान्यक्रमाचा प्रश्न

कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांवर होणारा खर्च आवश्यक असला तरी शिक्षणालाही समान आर्थिक प्राधान्य मिळावे, असा विचार मांडणारा प्रा. डॉ. प्रशांत विघे यांचा अभ्यासपूर्ण लेख. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे […]

रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याच्या अपूर्ण कामासाठी रुबाब पिंजारी यांचा पाठपुरावा

धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; रुबाब पिंजारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. आग्रा […]

रेवड्यांचा ताळेबंद; ‘लाडकी बहीण’ योजनेतील ९२ लाख अपात्र लाभार्थींचा मुद्दा ऐरणीवर

‘रेवड्यांचा ताळेबंद’ या सदरातून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कपात, ई-केवायसी आणि सरकारी धोरणातील विसंगतीवर सीमाताई मराठे यांचे परखड भाष्य. लोकशाहीच्या बाजारात मतदारांना ग्राहक बनवण्याचे आणि […]

अंधश्रद्धेचा अंधार आणि व्यवस्थेचे मौन : पाखंडींचे ‘सुराज्य’!

गाडगेबाबा आणि नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी का मिळते? भोंदूगिरीविरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागृतीची गरज स्पष्ट करणारा दृष्टीकोन. आज अमेरिका, चीन, रशिया यांसारखे […]

संख्याबळाचा फार्स : ८५० खासदारांनी लोकशाही मजबूत होणार की जमावशाही?

संसद मोठी करणे म्हणजे लोकशाही मजबूत करणे का? खासदारांची संख्या, संसदीय चर्चा, करदात्यांचा पैसा आणि संघराज्याच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारा दृष्टिकोन. लोकशाही ही संख्याबळाच्या दाखल्यावरून […]

पळकुटे अधिराज्य : संसदेतील मौन, लोकशाहीवरील घाव

संसदेतील गदारोळ, सरकारचे मौन, लोकशाहीचे मूल्य आणि जनतेच्या अपेक्षांवर भाष्य करणारा विचारप्रवर्तक दृष्टीकोन. लोकशाहीचा गाभारा समजल्या जाणाऱ्या संसदेचे रूपांतर जेव्हा राजकीय पळपुटेपणाच्या आणि असमर्थतेच्या रंगमंचावर […]

error: Content is protected !!