छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठवाडा अजिंठा लेणीत गळती; जागतिक वारसा बादल्यांच्या हवाली, पर्यटकांमध्ये नाराजी ;हजारो वर्षे जपलेले चित्रवैभव धोक्यात; पावसाचे पाणी थेट दालनात, गळती रोखण्यासाठी प्लास्टिकच्या बादल्यांचा आधार Prakaash Khilare August 10, 2026 0 अजिंठा लेणीतील काही भागांत पावसाचे पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले. वॉटरप्रूफिंग आणि ड्रेन चॅनलनंतरही गळती कायम असल्याने चिंता वाढली. छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची ओळख आणि […]