Quick Heal Foundation मराठवाडा लातूर जिल्हा शिक्षण सायबर सुरक्षा जनजागृती डिजिटल जगात सुरक्षिततेचा धडा; एरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर मार्गदर्शन Prakaash Khilare October 5, 2026 0 लातूरमध्ये एरा इंटरनॅशनल स्कूलच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पाचवी आणि […]