कोकण मुंबई जिल्हा आर्थिक संकटात एसटी महामंडळ; तातडीची मदत न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन धोक्यात Kaustubh Shinde June 23, 2026 0 एसटी महामंडळाची मासिक आर्थिक तूट वाढत असून जूनमध्ये ती सुमारे १७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वेतन आणि प्रलंबित मागण्यांबाबत विधानभवनात श्रमिक संघटनांची महत्त्वाची बैठक होणार […]